Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”

भिगवण येथे तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. आई-भावाच्या डोळ्यात तिखट टाकून नेल्याची चर्चा असताना तरुणीने व्हिडिओद्वारे प्रेमसंबंध असल्याचे सांगत मी स्वेच्छेने त्याच्यासोबत आल्याचे स्पष्ट केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 08:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भिगवण परिसरातून तरुणीचे अपहरण झाल्याची सुरुवातीची माहिती.
  • आई व भावाच्या डोळ्यात तिखट टाकल्याचा आरोप.
  • तरुणीचा व्हिडिओ समोर; प्रेमसंबंध व स्वेच्छेने गेल्याचा दावा.
पुणे: इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत मंगळवारी तरुणी गेली होती. यावेळी दोन तरुणांनी तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून तीच अपहरण केल्याचे सांगण्यात आलं होतं. आता या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट आलं आहे. मुलीने स्वतः व्हिडीओ बनवून याबाबतची माहिती दिली. माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचे तिने व्हिडिओत म्हंटल आहे.

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

पोलिसांनी काय माहिती दिली?

अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी याबाबत सविस्तरपणे माहिती दिली की, अपहरणाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात होते. त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित झाला होता. त्यातच, आता तरुणीने स्वत: व्हिडिओ बनवून माझे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अपहरणाचा आरोप असलेल्या तरुणांमध्ये मागील दीड महिन्यात अकरा वेळा संपर्क झाला. यातील तीन वेळा तरुणाने तरुणीला घोन केला असून आठ वेळा मुलीने मुलाला एसएमएस केले आहेत. रोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशीरा केलेले आहेत. या तीन कॉलचे ड्युरेशन अवघे तीन ते पाच सेकंद इतकेच आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये व्हॉटसॲप कॉल सुरू झाले आहेत. या व्हॉटसॲप कॉलचे डिटेल्स आणि व्हॉटसॲप चॅटचे डीटेल्स मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

व्हिडिओत काय?

माझे आणि त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत, त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मला केली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे, असे मुलीने व्हिडिओत म्हंटल आहे.

Pune Crime News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं ते धक्कादायक!

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुरुवातीला काय आरोप होते?

    Ans: तरुणीचे अपहरण करून नेल्याचा आरोप होता.

  • Que: तरुणीने काय सांगितले?

    Ans: प्रेमसंबंध असल्याने मी स्वेच्छेने त्याच्यासोबत गेले.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट आणि दोघांचा शोध.

Web Title: Pune crime twist in bhigwan kidnapping case video of young woman emerges i came willingly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील ‘या’ भागात केला गेला केतनला ढकलण्याचा सराव; सियाच्या सोबतीने स्पॉट पंचनामा
1

Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील ‘या’ भागात केला गेला केतनला ढकलण्याचा सराव; सियाच्या सोबतीने स्पॉट पंचनामा

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
2

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
3

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
4

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.