Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: आळंदी देवस्थानात खळबळ! मुख्य दानपेटीतून लाखोंची रोकड लंपास; व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

आळंदी देवस्थानातील मुख्य दानपेटीतून लाखो रुपयांची रोकड लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संजय वारुळे नावाच्या व्यक्तीकडून पैसे जमा करण्याचे काम होत होते. घटनेनंतर देवस्थान प्रशासनाने चौकशी सुरू केली असून कॅशियर आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 02:51 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आळंदी देवस्थानाच्या मुख्य दानपेटीतून लाखो रुपयांची रोकड गायब.
  • अधिकृत पद नसलेल्या व्यक्तीकडे पैसे जमा करण्याचे काम दिल्याने प्रश्नचिन्ह.
  • देवस्थान प्रशासनाकडून चौकशी सुरू; संबंधितांना नोटिसा बजावल्या.
पुणे: आळंदी हे वारकऱ्यांच श्रद्धास्थन आहे. राज्यभरातून लाखो वारकरी हे दरवर्षी आळंदी ला येत असतात. मात्र आळंदी देवस्थानच्या गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. मुख्य दानपेटीतूनच त्याने जवळपास त्याने रोकड लंपास केल्याचा प्रकरण समोर आला आहे. कोणत्याही अधिकृत कामासाठी नियुक्त नसणाऱ्या व्यक्तीने थेट पैशांवर डल्ला मारला आहे. संजय वारुळे हा दान पेटीतील पैसे जमा करण्याचं काम करत होता. मात्र आता याच उत्तर प्रशासनाकडे नाही. या प्रकरणात आता त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

Nashik Crime: जिच्यासाठी घर सोडलं, तिनेच प्रियकराला संपवलं; लिव्ह-इन रिलेशनशिपचा थरारक अंत! नाशिक येथील घटना

पैशांवर मारायचा डल्ला

लाखो रुपये दान हे पेटीत टाकले जात. मोठ्या श्रद्धेने भाविक हे सगळ करत असतात. मात्र याची कल्पना कोणालाही नव्हती. त्याने काही लाखो रुपये आपल्या घरात नेवून ठेवले. जेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. तेव्हा विश्वस्ताना ही धक्का बसला आहे. राजेंद्र उमाप यांनी घडल्या घटनेची कबुली दिली आहे. चोरी झाली आहे आणि आम्ही आता याची चौकशी करत आहोत. मात्र या घटनेला जबाबदार कोण आहे? एवढा विश्वास त्याच्यावर का टाकण्यात आला? हा सवाल आता विचारलं जात आहे. आळंदीच्या ग्रामस्थांनी एक बैठक घेतली आणि बैठक घेत त्यांनी पुढच्या काळात हा प्रकार घडणार नाही यासाठी चर्चा केली आहे. मात्र देवाच्या दारात सेवेकाऱ्याने पैसे सोडले नाही.

मुख्य कॅशियर आणि इतरांची चौकशी सुरू

आता या घटनेनंतर विश्वस्तांना जाग आली आहे. त्यांनी आता याची कॅशियर आणि इतरांची ज्या मध्ये मुख्य आचारी पण आहेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. ही घटना कशी घडली? लेखी नोटीस देवून त्यांना खुलासा करायला सांगितला आहे. जर खुलासा केला नाही तर कारवाई केली जाणणार आहे. मात्र मंदिरात कोणत्याही महत्वाच्या पदावर नसणाऱ्या व्यक्तीने कसे काय? काम दिला जात होत? कॅशियरला याची कल्पना होती का? मंदिरच अंतर्गत व्यवस्थापन एवढा ढिसाळ का बनल आहे? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणात मंदिर व्यवस्थापने आता कडक नियमावली बनवली आहे. या पुढे दान पेटी सुरक्षित असणार आहे. ही अशी घटना घडणार नाही यासाठी मंदिर प्रशासन खबरदारी घेत आहे. आता काही दिवसांवर वारी सोहळा येवून ठेवला आहे. त्या आधीच ही घटना घडली आहे. आता मंदिर प्रशासन काय कारवाई करत हे पहाव लागेल.

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: आळंदी देवस्थानात नेमका काय प्रकार घडला?

    Ans: मुख्य दानपेटीतून लाखो रुपयांची रोकड लंपास झाल्याचा प्रकार उघड झाला.

  • Que: या प्रकरणात कोणाचे नाव समोर आले आहे?

    Ans: संजय वारुळे नावाच्या व्यक्तीकडे पैसे जमा करण्याचे काम असल्याचे समोर आले.

  • Que: प्रशासनाने कोणती कारवाई सुरू केली आहे?

    Ans: कॅशियर व इतर संबंधितांची चौकशी सुरू करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Pune crime uproar at alandi shrine lakhs in cash stolen from main donation box managements functioning under scrutiny

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
2

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
3

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.