Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: माझ्या पत्नीशी का बोलतोस?” संशयातून तरुणावर चाकूसपासप वार; पिंपरी-चिंचवड हादरलं

पिंपरी-चिंचवडच्या किवळे परिसरात पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या तरुणावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 01:32 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीशी बोलण्याच्या संशयातून शेजाऱ्यावर चाकू हल्ला
  • टेरेसवर झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर
  • गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू
पुणे: पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या तरुणावर चाकूने सभासद वार करून जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur Crime: ‘मला वाचवा…’ म्हणत आईला फोन, काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह कबरीतून काढले बाहेर आणि…

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना विकास नगर किवळे येथील सनव्ह्यू अपार्टमेंटमध्ये घडली. आरोपीचे नाव विक्रांत काशिनाथ कुसळे असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर जखमीचे नाव निलेश बाबासाहेब साठे असे आहे. जखमी आणि आरोपी हे दोघेही एकाच इमारतीत वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी निलेश साठे हे इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्याचवेळी तिथे आरोपी विक्रांत आला.

टेरेसवर येतात विक्रांत ने निलेश यांना गाठले. तिथे तू माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस? असा जाब विचारण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की विक्रांतने सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि निलेश यांच्या डाव्या मांडीवर आणि पोटावर सपास वार केले.

या हल्ल्यात निलेश साठे हे गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.याप्रकरणी निलेश साठे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विक्रांत कुसळे याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या

गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेले पुण्यातील गँगवॉर पुन्हा उफाळून आले आहे. बालाजीनगर बस स्टँड परिसरात आंदेकर टोळीकडून आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: खाऊचं पाकीट हातात अन् मृतदेह खड्ड्यात; संभाजीनगरातील घटना अंगावर शहारे आणणारी

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पिंपरी-चिंचवडमधील किवळे परिसरातील सनव्ह्यू अपार्टमेंटमध्ये घडली.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून आरोपीने हल्ला केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: देहूरोड पोलिसांनी आरोपी विक्रांत कुसळे याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime why are you talking to my wife young man repeatedly stabbed amidst suspicion pimpri chinchwad shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…
1

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…

Thane Crime: ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव
2

Thane Crime: ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव

Delhi Crime: लग्नाच्या अवघ्या अडीच महिन्यांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
3

Delhi Crime: लग्नाच्या अवघ्या अडीच महिन्यांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

West Bengal Crime: १२ वर्षीय मुलीचा अपहरण, बलात्कार करून हत्या; त्यानंतर मृतदेह तलावात फेकला
4

West Bengal Crime: १२ वर्षीय मुलीचा अपहरण, बलात्कार करून हत्या; त्यानंतर मृतदेह तलावात फेकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.