Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ अनैतिक संबंधातून वाद झाल्याने आरोपीने महिलेचा दोरीने गळा आवळून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 01:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अनैतिक संबंधातून वाद वाढला
  • दोरीने गळा आवळून महिलेची हत्या
  • आरोपी अटकेत; गुन्ह्याची कबुली
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ एका महिलेचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मनीषा खम्म दमाई असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपी प्रकाश अर्जुन तिखात्री, मृत महिला मनीषा दमाई आणि तक्रारदार किशन परिहार हे मूळचे नेपाळचे असून पुण्यात रखवालदार म्हणून काम करत होते. मनीषा ही किशनची बहीण आहे. प्रकाश आणि मनीषा दोघेही विवाहित असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. प्रकाशला हे संबंध संपायचे होते. पण मनीषा त्याला सोडण्यास तयार नव्हती. यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून १८ मार्च रोजी प्रकाशने मनीषाला भिलारवाडीच्या जंगलात नेऊन दोरीने गळा आवळून हत्या केली.

Nashik Breaking News: भोंदुबाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या वाडा हॉटेलच्या मागील बाजूच्या जंगल परिसरात घडली. मनीषा बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिली. तपासात प्रकाशचे नाव पुढे आल्यांनतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, घटनास्थळही दाखवले. किशन परिहार यांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार

पुण्यातील लोहगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पिस्तुलाचा धाक देखील दाखवला, अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुळशीतील संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि पत्नी सुवर्णा लोखंडेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील पीडित विवाहित महिला लग्नात माहेरच्या मंडळींनी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले होते. यामध्ये दोन किलो चांदी आणि एक आलिशान चारचाकी गाडी देखील देण्यात आली होती. मात्र सासरच्या मंडळींना याचे समाधान झाले नाही. लोखंडे कुटुंबाला शेअर मार्केटमध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी सुनेकडे माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावला.

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ जंगल परिसरात.

  • Que: खूनाचे कारण काय होते?

    Ans: अनैतिक संबंध संपवण्यावरून झालेला वाद.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली घेतली.

Web Title: Pune crime woman strangled to death near katraj because she refused to let go a horrific end to a nepali love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
3

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
4

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.