Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस दलात खळबळ, ‘त्या’ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

पुणे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्तांनी दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 24, 2026 | 03:10 PM
पुणे पोलीस दलात खळबळ, 'त्या' दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

पुणे पोलीस दलात खळबळ, 'त्या' दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

Follow Us
Follow Us:
  • पुणे पोलीस दलात खळबळ
  • दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
  • नेमकं कारण काय?
पुणे : पोलिस आयुक्त अमितेशकुमार सातत्याने अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देत असताना एक कर्मचारी ‘व्हिडीओ’त अवैध धंदेवाल्याकडून पैसे घातेना कैद झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्तांनी याप्रकरणाची चौकशी करून दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. सहाय्यक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड तसेच पोलिस हवालदार अमोल प्रकाश पवार असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नावे आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पवार व बापुसाहेब खुटवड हे सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथकात कर्तव्यास आहेत. दरम्यान गेल्या महिन्यात अमोल पवार हे एका अवैध धंदे करणाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पैसे स्वीकारतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात होता. यामुळे पोलिस दलात देखील मोठी कळबळ उडाली होती. यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा सुरू झाली होती.

याप्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी यासंदंर्भाने चौकशी सुरू केली. चौकशीनंतर अमोल पवार यांच्यासह बापुसाहेब खटवड यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. “शिस्तभंग व पोलिस दलाची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये मलीन केल्याचा ठपका” ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील पोलिस दलातच नव्हे तर नागरिकांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे. कायद्याचे रक्षकच अशा प्रकारात अडकत असल्याने पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा : सोसायटीच्या आवारात खेळायला गेली, डोक्यात लोखंडी घसरगुंडी पडली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Web Title: Pune deputy commissioner of police has abruptly suspended two police personnel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Bribe Case
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
1

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
2

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
3

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
4

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.