Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार

पुण्यातील हिंजवडी येथील पीजीमध्ये प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्याकांड घडले. दिनेश झांबरे याने लोखंडी रॉडने सागर गायकवाडवर 13 ते 14 वार करून त्याची हत्या केली. हल्ल्यात तरुणीही गंभीर जखमी झाली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, लव्ह ट्रँगलमधून हा गुन्हा घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2026 | 03:05 PM
गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या;

गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या;

Follow Us
Follow Us:
  • लव्ह ट्रँगलच्या वादातून हिंजवडीतील पीजीमध्ये तरुणाची लोखंडी रॉडने हत्या.
  • हल्ल्यात संबंधित तरुणी गंभीर जखमी; तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू.
  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; आरोपी दिनेश झांबरेला पोलिसांनी अटक केली.
पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरातून प्रेमसंबंधाचे भयावह रूप समोर आले आहे. शाळेपासून सुरू झालेल्या प्रेमकथेचा शेवट रक्तरंजित हत्येत झाला. लव्ह ट्रँगलमधून संतापलेल्या एका तरुणाने पीजीमध्ये घुसून लोखंडी रॉडने तरुणाची निर्घृण हत्या केली, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवरही जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण थरारक घटना पीजीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार, 22 तोळे सोने लुटून आरोपी पसार; नेमकं काय घडलं?

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव दिनेश महादेव झांबरे असे नाव आहे. तर मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सागर गायकवाड असे आहे. हिंजवडीतील या पीजीमध्ये सागर गायकवाड गेल्या चार दिवसांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. तर या हल्ल्यात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणी आणि दिनेश यांचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. दोघेही बीसीएच्या शिक्षणासाठी पुण्यात आले होते. मात्र, पुण्यात आल्यानंतर या तरुणीची सागर गायकवाडसोबत जवळीक वाढली. तरुणी सागरसोबत पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. याचमुळे दिनेश आणि सागर मध्ये वाद झाला. याच वादातून दिनेश ने सागरची हत्या केली असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

कशी केली हत्या?

सागर गेल्या चार दिवसांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री तरुणी एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली. तिने पीजी संचालकाला सागर हा तिचा प्रियकर असल्याचे सांगितले. त्यांनतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाच्या खोलीत राहण्याची व्यवस्था करून दिली. दुसऱ्या दिवशी दुपारी दिनेश महादेव झांबरे हा पीजीमध्ये आला. त्याने कर्मचाऱ्यांना सागरला भेटायचे असल्याचे सांगितले. तसेच त्याची प्रेयसी याच पीजीमध्ये राहत असल्याचेही त्याने सांगितले. कर्मचाऱ्यांनी सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे सांगितल्यानंतर दिनेश थेट तिसऱ्या मजल्यावर गेला. तिथे गेल्यानंतर काही वेळातच पीजीमध्ये आरडाओरडा आणि किंचाळण्याचे अवाज ऐकू आले. लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा सागर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

सीसीटीव्ही मध्ये कैद झाला थरार

दिनेशने त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये झाले. दिनेशने तब्बल १३ ते १४ वेळा रॉडने वार केले. या हल्ल्यात घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळे सागरचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर दिनेशने त्याच तरुणीवर देखील जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी दिनेश महादेव झांबरे याला पोलिसांनी अटक केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Hyderabad Crime: YouTube वर पाहिल्या मृत्यूच्या पद्धती; हेलियम गॅस मागवून CA ने लॉजमध्ये संपवलं आयुष्य, कारण समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: सागर गायकवाडची हत्या कशामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे?

    Ans: प्रेमसंबंधातील लव्ह ट्रँगलच्या वादातून.

  • Que: हल्ल्यात कोण गंभीर जखमी झाली?

    Ans: संबंधित तरुणी.

  • Que: पोलिसांना या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा कोणता मिळाला?पीजीमधील सीसीटीव्ही फुटेज.

    Ans: पीजीमधील सीसीटीव्ही फुटेज.

Web Title: Pune murder school day romance turns into a love triangle in pune an ex boyfriends rage boils over and the chilling murder captured on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
2

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
4

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.