Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: २७७ दिवसांनी ‘पुण्याचा भाई’ गजा मारणे बाहेर; सुटताच थेट कमिशनर ऑफिसात! ‘महाराज’चा म्हातारा लुक चर्चेत

२७७ दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर पुण्यातील गुंड गजा मारणे जामिनावर बाहेर आला. सुटताच पोलिसांनी त्याला थेट कमिशनर ऑफिसात हजर केलं आणि पुण्याबाहेर पाठवलं. जेलमधून बाहेर आल्यानंतरचा त्याचा म्हातारा दिसणारा लुक चर्चेत आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गजा मारणेला २७७ दिवसांनंतर जामीन मंजूर.
  • सुटताच पोलीस आयुक्तालयात हजेरी.
  • पोलिसांनी पुण्याबाहेर जाण्याचे आदेश दिले
पुणे: पुण्यातील गुंड गजानन मारणे याला काल जामीन मंजूर करण्यात आला. गजानन मारणे याच्या टोळीतील गुंडांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणात गजा मारणे यालाही आरोपी करण्यात आल होत. गजा मारणे यांच्यावर या आधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र या प्रकरणात जवळपास २७७ दिवस गजा मारणे याला जेलमध्ये रहावं लागल. काल त्याला जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याला काल ५ नंतर सोडून दिल्यावर त्याला थेट पोलीस आयुक्त कार्यालयात याव लागल आणि पोलिसांनी थेट पुण्यात राहता येणार नाही म्हणून पुण्याच्या बाहेर पाठवून दिल.

Nanded Crime: प्रेमसंबंधाला विरोध! वडील-भावाने प्रियकराची केली हत्या; प्रेयसीने मृतदेहाशीच केला विवाह, म्हणाली…

गजा मारणेचा म्हातारा झालेला लुक

गजा मारणे हा तब्बल २७७ दिवस जेल मध्ये होता. त्यामुळे त्याचा नवीन लुक हा एकदम म्हाताऱ्या माणसासारखा झाला आहे. पिकलेली दाढी, नजर आणि मान खाली घालून तो पोलिसांसमोर हजर झाला. काल त्याची हजेरी घेण्यात आली आणि त्या नंतर त्याला सोडून देण्यात आल. देवेंद्र जोग यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दिल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. मात्र जेव्हा गजा मारणेला अटक झाली तेव्हा त्याला पोलीस स्टेशन मध्ये खाली बसवण्यात आल होत. मात्र आता तो जवळपास २७७ दिवस जेल मध्ये राहील त्याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र मोक्याचे निकष मात्र त्याला लावण्यात आले आहेत.

गजा मारणेची दहशत

मारणे आणि घायवळ टोळीच शत्रुत्व आहे अस सांगितलं जात. एका खून प्रकरणातून जेव्हा त्याला मुंबई जेल मधून सोडण्यात आल होत. तेव्हा त्याने जवळपास मुंबई पुणे हायवेवर ५०० गाड्यांचा ताफा काढला होता. महाराज नावाने गज्याला गुन्हेगारी जगतात ओळखल जात. मात्र त्याला देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो अखेर २७७ दिवसांनंतर बाहेर आला. त्याचा नवीन लुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

गजा मारणेचे कारनामे

गजा मारणेला अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात अटक करण्यात आली होती.
तब्बल तीन वर्ष तो येरवडा कारागृहात होता.
मागच्या वर्षी त्याने पुण्यातील एका व्यवसायीकाकडून २० कोटी रुपये खंडणी मागितली असा आरोप होता.
त्याच्यावर सहा पेक्षा जात खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
पुण्यात तो मारणे टोळी चालवतो.

‘निवडणुकीत उभी कशाला राहिली? ताबडतोब माघार घे नाहीतर…’; महिला उमेदवाराला शिवीगाळ करत दिली गेली धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: गजा मारणेला किती दिवसांनंतर जामीन मिळाला?

    Ans: तब्बल २७७ दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्याला जामीन मंजूर झाला.

  • Que: सुटताच पोलिसांनी गजा मारण्याला कुठे नेले?

    Ans: सुटताच त्याला थेट पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले.

  • Que: गजाचा लुक नेमका का चर्चेत आला?

    Ans: दीर्घ तुरुंगवासामुळे त्याची दाढी पिकली असून तो पूर्णपणे म्हातारा दिसत आहे, यामुळे त्याचा लुक व्हायरल झाला.

Web Title: Pune news after 277 days puneya bhai is out of jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • crime
  • Gaja Marne
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Greater Noida Crime: हायरेज सोसायटीच्या बाल्कनीत 20 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह, पार्टीनंतर…; ग्रेटर नोएडायेथील घटना
1

Greater Noida Crime: हायरेज सोसायटीच्या बाल्कनीत 20 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह, पार्टीनंतर…; ग्रेटर नोएडायेथील घटना

Bihar Crime: बिहार हादरलं! महिला व तीन चिमुकल्यांचे अपहरणानंतर निर्घृण हत्याकांड, नदीकाठी बांधलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह
2

Bihar Crime: बिहार हादरलं! महिला व तीन चिमुकल्यांचे अपहरणानंतर निर्घृण हत्याकांड, नदीकाठी बांधलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?
3

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?

Vrindavan Crime: व्हीआयपी दर्शनाचं आमिष, महिलांना हॉटेलवर नेऊन अत्याचार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
4

Vrindavan Crime: व्हीआयपी दर्शनाचं आमिष, महिलांना हॉटेलवर नेऊन अत्याचार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.