Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: दीनानाथ रुग्णालय पुन्हा वादात! डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय प्रियदर्शनी बागडे हिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डोळ्यात ड्रॉप टाकल्यानंतर तिची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 08:52 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल 6 वर्षीय मुलीचा मृत्यू
  • कुटुंबीयांचा रुग्णालयावर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
  • शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई होणार
पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादात सापडल्याचे समोर आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका सात वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. मात्र कुटुंबीयांनी चिमुरडीचा डोळ्याच्या शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. मृत्यू झालेल्या मुलीचे नाव प्रियदर्शनी बागडे असे आहे. प्रियदर्शनीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. येथे तिच्यावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला काही दिवसांनी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.

Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापजनक घटना! 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; शेतात नेलं, मारहाण केलं आणि…

काय घडलं नेमकं?

19 मे रोजी मुलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर ऑपरेशन थिएटर मध्ये तिला नेण्यात आले. तिथे तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकण्यात आले. मात्र अचानक प्रियदर्शनीला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. याची कल्पना डॉक्टरांनी पालकांना न देता तिला तातडीने आयसीयूमध्ये हलवले असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या अचानक तब्येत बिघडली म्हणून आम्ही तिला सीपीआर देत आहोत असे डॉक्टरकडून सांगण्यात आले. मात्र काहीच वेळात प्रियदर्शनीने आपले प्राण सोडले.

यानंतर रुग्णालय प्रशासनाने घडलेला प्रकार बाहेर येऊ नये म्हणून प्रियदर्शनीच्या आई वडिलांना आर्थिक आम्हीच दाखवले आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला. त्यानंतर प्रियदर्शनीला शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ससून रुग्णालयाने पोलीस तक्रारी शिवाय आम्ही शव विच्छेदनासाठी मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले. मात्र पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्हाला गुन्हे दाखल करता येणार नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आता या प्रकरणात नवं काय वळण येतं याकडे पाहणं महत्त्वाचं आहे.

पुण्यातील कोंढव्यात तणाव! मुलांच्या भांडणातून दोन गट आमने सामने; पोलीस ठाण्यावर दगडफेक

पुण्यातील कोंढवा परिसरात दोन लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण झाला.मोठ्यांच्या हस्तक्षेपामुळे दोन गट आमनेसामने आले आणि परिसरात दगडफेक झाली. यावेळी काही जणांकडून कोंढवा पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले होते यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेनंतर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Inder Kaur Death : संगीतसृष्टी हादरली! उभरत्या गायिकेची हत्या? वाहत्या कालव्यात मिळाला मृतदेह, Music Industry मध्ये खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत मुलीचे नाव काय आहे?

    Ans: मृत मुलीचे नाव प्रियदर्शनी बागडे आहे.

  • Que: मुलीला रुग्णालयात का दाखल करण्यात आले होते?

    Ans: डोळ्यातील तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी तिला दाखल करण्यात आले होते.

  • Que: पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे?

    Ans: शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे

Web Title: Pune news deenanath hospital embroiled in controversy again 6 year old girl dies during eye surgery family levels serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ
4

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.