Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

अवैध शस्त्रांचा सुळसुळाट सुरू असतानाच भारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई करत पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2026 | 06:42 PM
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : अवैध शस्त्रांचा सुळसुळाट सुरू असतानाच भारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई करत पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. विशाल प्रल्हाद काळदाते (वय २८, रा. महानंद दूध डेअरीजवळ, सिंहगड हाइट्स, भिलारे गल्ली, धायरी रोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात पोलिसांकडून गस्त वाढवली गेली आहे. फरार, पाहिजे आरोपी तसेच सराईतांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. यादरम्यान, (दि. २९ जुलै) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी तसेच सोहम शेंडकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रजजवळील महानंद डेअरी चौक परिसरात एक व्यक्ती अवैधरित्या शस्त्र घेऊन फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान विशाल याच्याकडे पिस्तूल आढळून आले. ते जप्त करत त्याला अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : मोशी दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आता एसआयटी करणार तपास; कामगारांच्या मृत्यूची होणार सखोल चौकशी

वाढती शस्त्रांची तस्करी चिंतेचा विषय

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांत गावठी पिस्तुले जप्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारीत वापरासाठी अशा अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून, या कारवाईमुळे आणखी मोठ्या शस्त्रपुरवठा साखळीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गुन्हे शाखेची धडक कारवाई

पुणे शहरात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणण्यात आलेला मोठा शस्त्रसाठा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने पकडला आहे. धायरी परिसरातील नऱ्हे येथून हा शस्त्रसाठा एका तरुणाकडून जप्त करण्यात आला आहे. पुणे शहरात गुन्हेगारीसाठी हा शस्त्रसाठा वापरला जाण्याची शक्यता देखील होती. त्यामुळे मोठा कट गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. भूषण उत्तम मोहिते (वय २३, रा. धायरी पोकळे वस्ती) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहे.

Web Title: Pune police have arrested a young man for possessing a country made pistol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
1

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
2

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
4

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.