Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ

रायगडमध्ये नगरसेविकेचे पती निलेश काळोखे यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाली. मुलांना शाळेत सोडून येताना ५–६ जणांनी तलवार, कोयत्याने २७ वार केले. CCTV समोर आल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 28, 2025 | 03:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलांना शाळेत सोडून येताना निलेश काळोखे यांच्यावर प्राणघातक हल्ला
  • तलवार, कोयते, दगडांनी २७ वार; जागीच मृत्यू
  • हत्या प्रकरणात राजकीय आरोप; १० जणांवर गुन्हे दाखल
रायगड: रायगड जिल्ह्यात झालेला नगरसेविकेच्या पतीच्या खुनाने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. निलेश काळोखे यांच्या हत्येचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. हा जर वीडियो पहिला तर तुमच्या अंगावर काटा येईल एवढ्या भयानक पद्धतीने निलेश काळोखे यांचा खून करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणात थेट आता राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत निलेश काळोखे यांची पत्नी निवडून आली होती. त्याचा राग मनात धरून हत्या करण्यात आली का? हा संशय मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला होता. काल राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश काळोखे यांच्या घरी भेट देत या हत्येमधील आरोपींना सोडणार नसल्याच सांगितल.

मुलीला शाळेत सोडून येत असताना वाटेत गाठून केला हल्ला!

निलेश काळोखे हे आपल्या मुलांना सोडायला शाळेत गेले होते. मुलांना शाळेत सोडून येत असताना ५ ते ६ जण मागून आले आणि काही कळण्याच्या आतच त्यांनी वार करायला सुरुवात केली. बाजूला रस्त्यावर पडलेलं दगड, तलवारी, कोयते यांनी जवळपास अंगावर २७ वार केले आणि त्यात निलेश काळोखे यांचा खून करण्यात आला. हल्ला एवढा भयानक होता की जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलला नेण्याच्या आतच त्यांनी जागेवर जीव सोडला.

सुनील तटकरे यांच्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप

सुनील तटकरे यांच्या पक्षातील लोकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना अटक करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की या प्रकरणात आम्ही कोणाला सोडणार नाही. कडक शिक्षा दिली जाईल. सुनील तटकरे यांनी सांगितलं की या प्रकरणात एस आय टी स्थापन करून चौकशी केली तरी चालेल. या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करावी. या प्रकरणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: निलेश काळोखे यांची हत्या कशी झाली?

    Ans: मुलांना शाळेत सोडून परतताना ५–६ जणांनी तलवार, कोयते व दगडांनी हल्ला केला.

  • Que: या हत्येमागे राजकीय कारण असल्याचा आरोप आहे का?

    Ans: होय, नगरसेविका पत्नी निवडून आल्याचा रागातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: दोन मुख्य आरोपींना अटक, १० जणांवर गुन्हे दाखल; SIT चौकशीची मागणी होत आहे.

Web Title: Raigad crimethe corporators husband was brutally murdered cctv footage revealed the shocking incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
1

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
2

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
4

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.