Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: मानवतेला काळिमा! आईनेच 8 महिन्यांच्या चिमुरडीला पाजला ॲसिड; तोंडातुन व नाकातून रक्त …

राजस्थानच्या भिवडी येथे एका आईने आपल्या 8 महिन्यांच्या मुलीला ॲसिड पाजल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. चिमुरडीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अलवरच्या बाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 02:32 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:

• 8 महिन्यांच्या चिमुरडीला ॲसिड पाजल्याचा आईवर आरोप
• मुलीची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर उपचार सुरू
• पोलिसांकडून घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू

राजस्थान: राजस्थान येथून एक नात्याला आणि मानवतेला काळीमा फासणारी संताप जनक घटना समोर आली आहे. एका निर्दयी आईने आपल्याच आठ महिन्याच्या चिमूरढीला ॲसिड पाटसल्याचा खळबळ जनक आरोप करण्यात आलाय. या मनुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या जीवघेणा प्रकरणा नंतर निष्पा चिमुरडीची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. तातडीने तिला बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांची एक विशेष पद्धत तिच्यावर उपचार करत आहे. घडलेली घटना राजस्थानच्या भिवडी भागातून समोर आली आहे. मात्र एका आईने आपल्याच स्पोर्टच्या मुलीला ॲसिड का पाजलं? या मागचं कारण काय? जाणून घ्या…

Jharkhand Crime: नात्याला काळिमा! ९ वर्षाच्या चिमुरडीवर मावशीच्या नवऱ्याकडून अत्याचार

काय नेमकं घडलं?

पिढीची मुरडीचे वडील मोहित हे रोजच्या प्रमाणे आपल्या कामावर गेले होते. घटनेच्या वेळी घरात त्यांची पत्नी आणि आठ महिन्यांची मुलगी हे दोघेही उपस्थित होते. याच दरम्यान चिमुकलीच्या आईने आपल्या पोटच्या मुलीला ॲसिड पाजले. घटनेच्या काही वेळानंतर चिमुरडीची प्रकृती अचानक बिघडली आणि तिच्या तोंडातून व नाकातून रक्त येऊ लागले.

ती वेदनेने प्रचंड तडपडू लागल्याचे पाहून कुटुंबातील इतर सदस्य हादरून गेले. त्यांनी तातडीने चिमुरडीला एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी अलवरच्या बाल रुग्णालयात रेफर करण्यात आले. ऍसिड पोटात गेल्यामुळे बालिकेच्या अंतर्गत अव्यय यांना गंभीरिजा झाली असून तिला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे.

आपल्याला एकच मुलगी असून पत्नीने तिच्यासोबत असे प्रत्येक केल्याचे सांगताना पीडित मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. मात्र चिमुरडीच्या आईने हे का केले यामागचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाहीयेत. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस सध्या सर्व बाजूंनी या घटनेचा कसून तपास करत आहेत.

Kalyan Crime: कल्याणमध्ये भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केले हवाली

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: राजस्थानच्या भिवडी भागात ही घटना घडली.

  • Que: चिमुरडीची प्रकृती कशी आहे?

    Ans: ॲसिड पोटात गेल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती व्हेंटिलेटरवर आहे.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: आईने हे कृत्य का केले आणि घटनेमागील नेमके कारण काय आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Rajasthan crime a stain on humanity mother forces 8 month old infant to drink acid blood gushes from mouth and nose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.