Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू; खासदाराने व्यक्त केला मोठ्या कटाचा संशय

राजस्थानमधील प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा जोधपूरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. इंजेक्शननंतर प्रकृती बिघडली, मृत्यूनंतर इन्स्टाग्राम पोस्ट आणि जुन्या ब्लॅकमेलिंग प्रकरणामुळे मोठ्या कटाचा संशय व्यक्त.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 29, 2026 | 02:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तापावर उपचारासाठी दिलेल्या इंजेक्शननंतर साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू
  • मृत्यूनंतर 4 तासांनी इन्स्टाग्राम पोस्ट; रहस्य अधिक गडद
  • खासदार हनुमान बेनीवाल यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली
राजस्थान: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा २८ जानेवारीच्या रात्री जोधपूरमधील एका रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा खासदार हनुमान बेनीवाल यांनी केला आहे. ते नागौरचे खासदार आहे. साध्वीच्या मृत्यूनंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर झालेल्या एका पोस्टने आणि जुन्या वादाने या प्रकरणातील गूढ अधिक वाढवले आहे.

Mumbai Crime: महिलांसमोर ढकललं, अपमान झाला, मालाड स्टेशनवरील प्राध्यापक हत्येमागचं कारण आरोपीने उघड केलं

काय घडलं नेमकं?

साध्वी प्रेम बाईसा यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता. त्यांच्या उपचारासाठी एका कंपाउंडरला त्यांच्या आश्रमात बोलावण्यात आले होते. त्या कंपाउंडरने त्यांना एक इंजेक्शन दिले, त्यांनतर त्यांची प्रकृती वेगाने बिघाडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

निधनानंतर ४ तासांनी सोशल मीडियावर पोस्ट

साध्वींच्या निधनानंतर साधारण ४ तासांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. यात अग्निपरीक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. आता प्रश्न असा की त्यांचा तर मृत्यू झाला मग ही पोस्ट कोणी शेअर केली? ही पोस्ट म्हणजे आत्महत्येचे संकेत आहेत की त्यांना काही सुचवायचे होते, अशी चर्चा होता हाये. याचा तपास आता पोलीस करत आहे.

खासदार हनुमान बेनीवाल यांची आक्रमक भूमिका

नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मुख्यमंत्री आणि राजस्थानच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याप्रकरणी एक्सवर एक पोस्ट केली आहे. पोस्ट करत म्हटले की, “जोधपूरच्या रुग्णालयात साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. ही घटना सामान्य वाटत नाही, याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे.

तपास आणि पोस्टमार्टम

साध्वींच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्राथमिक चौकशीत तापाचे कारण सांगितले जात आहे. मात्र खासदार बेनीवाल यांचा दावा आणि सोशल मीडियावरील गूढ पोस्टमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. आता काय नेमकं कारण समोर येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

६ महिन्या पहिले झ होता व्हिडीओ वायरल

साध्वी प्रेम बाईसा यांचा जुलै २०२५ मध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यात एका पुरुषाला मिठी मारतांना दिसत होत्या. या व्हिडीओवरून त्यांच्या चारित्र्यवर प्रश्न उपस्थित केले गेले. यावर साध्वींनी स्पष्टीकरण दिले होते की, “तो व्हिडिओ जुना असून मी माझ्या वडिलांना मिठी मारत होते. मला बदनाम करण्यासाठी आणि २० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पसरवला गेला.”

त्यांनतर पोलीस तपासात या प्रकरणाचा खुलासा झाला. हा व्हिडीओ साध्वींचा माजी कर्मचारी जोगेंद्र, ड्रायव्हर रमेश आणि अन्य काही जणांनी मिळून व्हिडीओ व्हायरल केला होता. जोगेंद्रने वैयक्तिक रागातून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. यांनी साध्वीला आधी २० लाखांची मागणी केली होती. मात्र त्यांनी ती दिली नाही म्हणून व्हिडीओ व्हायरल केला होता.

Bengaluru Crime: १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, कधी बाथरूममध्ये कोंडलं तर कधी बेदम मारहाण; २४ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू कुठे झाला?

    Ans: जोधपूरमधील एका रुग्णालयात.

  • Que: मृत्यूनंतर कोणती बाब संशयास्पद ठरली?

    Ans: त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मृत्यूनंतर पोस्ट शेअर होणे.

  • Que: या प्रकरणात कोणत्या खासदारांनी कटाचा संशय व्यक्त केला?

    Ans: नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी.

Web Title: Rajasthan crime suspicious death of famous storyteller sadhvi prem baisa mps express doubts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा
1

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

Mumbai Crime: महिलांसमोर ढकललं, अपमान झाला, मालाड स्टेशनवरील प्राध्यापक हत्येमागचं कारण आरोपीने उघड केलं
2

Mumbai Crime: महिलांसमोर ढकललं, अपमान झाला, मालाड स्टेशनवरील प्राध्यापक हत्येमागचं कारण आरोपीने उघड केलं

Bengaluru Crime: १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, कधी बाथरूममध्ये कोंडलं तर कधी बेदम मारहाण; २४ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन
3

Bengaluru Crime: १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, कधी बाथरूममध्ये कोंडलं तर कधी बेदम मारहाण; २४ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला
4

Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.