Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: सकाळी लवकर उठवल्याचा राग… सुनेने सासूला लाकडी फळीने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल

रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात शेतातील भात पेरणीसाठी सकाळी लवकर उठवल्याचा राग मनात धरून सुनेने ७१ वर्षीय सासूवर लाकडी फळीने हल्ला केल्याची घटना घडली. या मारहाणीत सासू जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 15, 2026 | 04:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भात पेरणीसाठी उठवल्याच्या रागातून सुनेने सासूवर हल्ला केला.
  • ७१ वर्षीय सासू लाकडी फळीच्या मारहाणीत जखमी झाली.
  • चिपळूण पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रत्नागिरी: रत्नागिरी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे आहे. सुनेनेच सासूला मारहाण केल्याचे समोर आले आहे. सासूने सुनेला शेतातील काम करण्यासाठी सकाळी लवकर उठवले. याचाच राग मनात धरून सुनेने सासूला अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत सुनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीत सासू गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने रुगालयात दाखल केले. घडलेली घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली.

New Delhi: दिल्ली दंगल प्रकरणात मोठा निर्णय! आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी

काय नेमकं घडलं?

सध्या भात पेरणीचा हंगाम सुरु आहे. कोकणातल्या वाड्यांमध्ये भात पेरणीला सुरुवात झाली आहे. रेहेळ-गावणवाडी या गावात रहिवासी असलेले नाचरे कुटुंबातील सुवर्णा नाचरे (वय ७१) यांनी आपली सून मयुरी नाचरे हिला सकाळी लवकर उठून शेतातील पेरणीच्या कामात मदत करायला सांगितली. मात्र झोपेतून उठवल्यामुळे मयुरी संतापली आणि दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला. वाद वाढत गेल्यानंतर सुनेने सासूला अपशब्द आणि शिवीगाळ केली. एवढेच नाही तर रागाच्या भरात मयुरीने घरातील चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फळीने सासूला मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

या घटनेनंतर सुवर्णा नाचरे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी मयुरी दर्शन नाचरे हिच्याविरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी; महिलेचा मृत्यू

कोकण रेल्वेवरील मांडवी एक्सप्रेस वेगाने मुंबईच्या दिशेने धावत होती. प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू असतानाच काही क्षणांत असा थरार घडला, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि अवघ्या दीड वर्षांच्या मुलासह चालत्या ट्रेनमधून उडी घेतल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून वडील आणि चिमुकला मुलगा गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. या टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण काय, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. घडलेली घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही भयानक दुर्घटना घडली.

Nagpur Crime: ‘सोबत जगू शकलो नाही तर सोबत मरू…’; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात.

  • Que: मारहाणीचे कारण काय होते?

    Ans: शेतातील कामासाठी सकाळी लवकर उठवल्याचा राग.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Web Title: Ratnagiri crime angered by being woken up early in the morning daughter in law brutally beat her mother in law with a wooden plank case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.