Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: कराडमध्ये अभियंत्याचा ‘अपघात’ नव्हे तर कट! पत्नी आणि मेहुण्यानेच रचला घातपात; CCTV समोर

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये शहापूरचे अभियंता लक्ष्मण मंडले यांना भरधाव कारने चिरडून ठार मारण्यात आले. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाचा पोलिसांनी 12 तासांत उलगडा केला. पत्नी आणि मेहुण्याने मिळून घातपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 09:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कराडमध्ये अभियंत्याला कारने दोनदा चिरडून ठार मारल्याची घटना.
  • पोलिस तपासात अपघात नसून घातपात असल्याचे स्पष्ट.
  • पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम पोलिसांच्या ताब्यात.
सातारा: कराड शहरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला हा केवळ भीषण अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र अवघ्या काही तासांत पोलिस तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे कार्यरत असलेल्या अभियंत्याला भरधाव कारने चिरडून ठार मारण्यात आले असून, हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या कटामागे मृत अभियंत्याची पत्नी आणि मेहुण्याचाच हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पूर्ववैमनस्यातून बाउन्सरची हत्या; आधी डोळ्यात मिरची पूड टाकली अन् नंतर डोक्यात घातला दगड

काय नेमकं प्रकरण?

लक्ष्मण मंडले असे अभियंत्याचे नाव होतं. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील येथे मृदू व जलसंधारण विभागात ते कार्यरत होते. लक्ष्मण मंडले याना पहाटे साडेपाच वाजता कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोर सुमारास एका भरधाव चारचाकी कारणे उडवले होते. दोन वेळा त्यांच्या अंगावरून कार घालवली होती. त्यानंतर कार चालकाने त्यांच्याकडे असलेली बॅग घेतली आणि कारसह तो पसार झाला. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.

यामध्ये अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाने पलायन केल्याने हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र कराड शहर पोलिसांनी १२ तासाच्या आत या घटनेचा उलगडा केला. हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृतकाची पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम आहे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. अभियंता लक्ष्मण मंडले हे कराड तालुक्यातील मनव गावचे असून त्यांनी महाबळेश्वर कराड येथे काम केले आहे.

साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

सातारा येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरमोडी धरणालगत असलेल्या गावात आयशर टेम्पोचा हॅन्डब्रेक चुकून निघाल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एका बालिकेचाही मृत्यू झालेला आहे. या अपघाताने अडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Baramati Accident: भीषण अपघात! इलेक्ट्रिक स्कुटीला आयशरची जोरदार धडक; दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू तर…

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत अभियंत्याचे नाव काय होते?

    Ans: लक्ष्मण मंडले असे मृत अभियंत्याचे नाव होते.

  • Que: सुरुवातीला या घटनेकडे कसे पाहिले जात होते?

    Ans: सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात कोणाला ताब्यात घेतले?

    Ans: अभियंत्याची पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम यांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Satara crime engineers accident in karad was actually a plot wife and brother in law orchestrated the foul play revealed by cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
1

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
2

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
3

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.