Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: ‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

साताऱ्यातील वडूज पोलीस ठाण्यातील एका महिला पोलिसाने ‘Good Bye All Of You…’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न केला. लग्नाच्या आमिषाने फसवणूक झाल्याच्या तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच तिचे प्राण वाचले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 02:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिला पोलिसाने व्हॉट्सॲपवर शेवटचा निरोप देणारे स्टेटस ठेवले.
  • लग्नाच्या आमिषाने फसवणूक झाल्याचा आरोप संबंधित पोलिसावर.
  • सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून महिला पोलिसाचे प्राण वाचवले.
सातारा: साताऱ्यातील वडूज पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजाला सुरक्षा देणाऱ्या खाकी वर्दीतील एका महिला पोलिसाने ‘Good Bye All Of You…’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच तिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

काय घडलं नेमकं?

वडूज पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र तिच्या सहकाऱ्यांनी तत्परतेने धाव घेतल्याने संबंधित महिला पोलिसांचे प्राण वाचवू शकले. आत्महत्येचा प्रयत्न कारण्यापूर्वी तिने आपल्या मोबाईलवर ‘Good Bye All Of You…’ असा शेवटचा निरोप देणारा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला होता. हे स्टेटस वडूज पोलिस ठाण्यातील इतर काही पोलिस अधिकारी आणि तिच्या सहकाऱ्यांना दिसले. याच स्टेटसची गंभीर लक्षात घेत सहकाऱ्यांनी तिचे घर गाठले. त्यावेळी तिने गळफास घेण्याची तयारी केली होती. मात्र सहकाऱ्यांनी तातडीने दरवाजा तोडून तिला गळफास घेण्यापासून वाचवले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: चुलतभावाची हत्या करून बेपत्ता असल्याची तक्रार; ‘तो जिवंत आहे’ भासवण्यासाठी मेसेज आणि…

का केला आत्महत्येचा प्रयत्न?

या प्रकरणातील पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यास त्याच वडूज पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसाने लग्नाचे खोटे आमिष दाखवले होते. मात्र आता तो लग्नाला नकार देत असल्याने पीडित महिला कर्मचाऱ्याने सांगितले. समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने आपण आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे तिने कबूल केले.

पोलिसांनी काय सांगितले

या प्रकरणी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याला पोलीस मुख्यालयात बोलावले आहे. तिथे तिच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

कराडमध्ये अभियंत्याचा ‘अपघात’ नव्हे तर कट! पत्नी आणि मेहुण्यानेच रचला घातपात; CCTV समोर

कराड शहरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला हा केवळ भीषण अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र अवघ्या काही तासांत पोलिस तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे कार्यरत असलेल्या अभियंत्याला भरधाव कारने चिरडून ठार मारण्यात आले असून, हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या कटामागे मृत अभियंत्याची पत्नी आणि मेहुण्याचाच हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Parali Crime : तु माझ्याबरोबर पळून चल, नाहीतर मी…; परळीतील संतापजनक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना साताऱ्यातील वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  • Que: महिला पोलिसाने कोणता स्टेटस ठेवला होता?

    Ans: तिने ‘Good Bye All Of You…’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला होता.

  • Que: महिला पोलिसाचे प्राण कसे वाचले?

    Ans: सहकाऱ्यांनी वेळेवर तिच्या घरी धाव घेत दरवाजा तोडून तिला वाचवले.

Web Title: Satara crime female police officer attempts suicide after posting goodbye all of you status colleagues alertness saves her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Sucide News

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
4

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.