Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे घरासमोरील उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 10:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू.
  • एकाला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर तिघांनाही विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू.
  • घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित; पोलिसांचा तपास सुरू.
सातारा: सातारा येथून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा तीव्र धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

घरासमोरील विद्युत केबलच्या उघड्या तारेला एकाचा स्पर्श झाला. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी (8 जुलै) पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील प्रमुख सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (45) यांना घराबाहेरील विद्युत वायरमध्ये अचानक आलेल्या प्रवाहाचा जोरदार शॉक लागला. त्यांना शॉक लागल्याचे पाहताच कुटुंबातील इतर सदस्यांनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. किसन शिंदे यांना वाचवण्याच्या घाईत गंगुबाई शिंदे (40), सचिन शिंदे (26) आणि आरती शिंदे (24) हे तिघेही एकामागून एक पुढे सरसावले. मात्र, दुर्दैवाने विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, वाचवण्यासाठी गेलेले हे तिघेही जण त्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले. वीजेचा जोरदार झटका लागल्याने काही क्षणांतच या चौघांचाही घटनास्थळी जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Jalgaon Accident: हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले

ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

सातारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराड शहरात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना एका ट्रॅव्हल्सवर संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली आणि त्यातून तब्बल 150 किलो चांदी तसेच 40 लाख रुपयांची रोकड सापडली. या साडेतीन कोटींच्या मुद्देमालामुळे व्यापारी आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कशी केली कारवाई?

कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल पवार हे शहरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर त्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून त्याची झडती सुरू केली. वाहनाचा कोपरा न् कोपरा तपासत असताना अचानक पोलिसांच्या हाती सोने-चांदी व्यापाऱ्याशी संबंधित असलेला चांदीचा साठा लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल पाहून अमोल पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता या घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना दिली.

Solapur News: वडिलांनी कार घेऊन देण्यास नकार दिला… काही मिनिटांत 20 वर्षीय मुलाने घेतला धक्कादायक निर्णय
💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: खामगाव, फलटण तालुका, सातारा.

  • Que: या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: एकाच कुटुंबातील चार जणांचा.

  • Que: दुर्घटनेचे प्राथमिक कारण काय?

    Ans: घरासमोरील उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला.

Web Title: Satara crime four members of the same family died of electrocution in satara all of them became stuck while trying to save one another

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी
1

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार
2

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.