Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर टेम्पो धरणाकडे पलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

साताऱ्यात उरमोडी धरणाजवळ आयशर टेम्पोचा हॅन्डब्रेक चुकून निघाल्याने भीषण अपघात झाला. गाडी उतारावरून पलटल्याने एकाच कुटुंबातील तीन महिला व एका बालिकेचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 05:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हॅन्डब्रेक निघाल्याने आयशर टेम्पो उतारावरून पलटला.
  • अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
  • काही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा: सातारा येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरमोडी धरणालगत असलेल्या गावात आयशर टेम्पोचा हॅन्डब्रेक चुकून निघाल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एका बालिकेचाही मृत्यू झालेला आहे. या अपघाताने अडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अशी आहेत. लिलाबाई उत्तम अडागळे (वय 56), मालुबाई सिताराम अडागळे ( वय 50), कल्पना सागर अडागळे (वय 36), गार्गी सागर आवळे (वय 6) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. यासह अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

शुक्रवारी आठ मे रात्री सव्वा दहा च्या दरम्यान कुटुंबातील सहा सदस्य आयशर टेम्पो जनावरे भरत असताना केबिनमध्ये बसलेल्या मुलाकडून चुकून हॅण्ड ब्रेक निघाला. काही क्षणातच गाडी उतारावरून धरणाकडे गेली आणि पलटली. यावेळी केबिन मध्ये बसलेल्या महिलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या यात यशस्वी झाल्या नाहीत. यासह इतर जखमी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने गावात आणि अडगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला.

Satara Crime : तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका

सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात अवैध वेश्याव्यवसायाविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने तळबीड परिसरात मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

निखिल पिंगळे आणि डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजश्री पाटील यांना मौजे वराडे (ता. कराड) येथील हॉटेल शुक्रतारा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील यांच्यासह विशेष पथकाला छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करून पंचांसमक्ष हॉटेल शुक्रतारा येथे धाड टाकली.

या कारवाईत हॉटेल व्यवस्थापक सुरज मारुती सावंत (वय २७, रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) हा दोन महिलांकडून अवैध वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ दोन परराज्यातील पीडित महिलांची सुटका करत संबंधितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महेंद्र जगताप हे करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींविरोधात यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहतील, असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच या यशस्वी कारवाईबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि संपूर्ण कारवाई पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Akola Crime: दहावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; अगली बार आऊंगा…’ स्टेटस ठेवत धरणात घेतली उडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: सातारा जिल्ह्यात उरमोडी धरणालगत हा अपघात घडला.

  • Que: अपघाताचे कारण काय होते?

    Ans: मुलाकडून चुकून टेम्पोचा हॅन्डब्रेक निघाल्याने अपघात झाला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: तीन महिला आणि एका बालिकेचा मृत्यू झाला.

Web Title: Satara crime horrific accident in satara eicher tempo overturns towards dam four members of the same family die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
1

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
2

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर
3

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
4

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.