Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिस्तूल बाळगणाऱ्याला सापळा रचून पकडले; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

मसूर (ता. कराड )येथे अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि मसूर पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2024 | 12:02 PM
पिस्तूल बाळगणाऱ्याला सापळा रचून पकडले; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पिस्तूल बाळगणाऱ्याला सापळा रचून पकडले; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : मसूर (ता. कराड )येथे अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि मसूर पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे. संदेश सतिश ताटे (वय १९ रा. ओगलेवाडी, ता. कराड जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतवडी (ता. कराड) गावच्या हद्दीत मसूर ते शामगाव जाणाऱ्या रस्त्यावर एक जण मोटरसायकलवरून मिस्टर घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारमार्फत मिळाली होती त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकास सूचना देऊन संबंधित परिसरात कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. दिनांक १६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने अंतवडी (ता. कराड) गावच्या हद्दीत मसूर-शामगाव रस्त्यावर मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला.

एक जण मोटरसायकल वरून येताना पथकला दिसला. त्याला जागीच पकडून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक मोटर सायकल असा १ लाख २५ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या युवकाविरुद्ध मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : Karad Crime : जास्त परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 70 लाखांना घातला गंडा

सातारा पोलीस दलाकडून नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपर्यंत १०४ देशी बनावटीची पिस्तूल, चार बारा बोअरच्या बंदुका, दोन रायफल, २३१ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या आणि चार मॅक्झिन जप्त करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : लष्कर पोलिसांची मोठी कारवाई; प्रवाशांना लुटणाऱ्यांना घेतले ताब्यात

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे मनोज जाधव, धीरज महाडिक, अमृत कर्पे, वैभव सावंत, तसेच मसूर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलीस अंमलदार महेश लावंड, अमोल पवार, महेश घुटूगडे, विक्रम पोतेकर यांनी सहभाग घेतला.

Web Title: Satara police has arrested the person carrying the pistol nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 12:02 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • devendra fadanvis
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक
1

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 
2

Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठोकल्या बेड्या; आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर
3

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठोकल्या बेड्या; आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर

हिंजवडीत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
4

हिंजवडीत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.