Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई; डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक; कोर्टाने थेट…

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र नुकतेच एका ट्रक चालकाला मारहाण दगडफेक करुन डिझेल चोरीची घटना घडलेली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 08, 2025 | 01:58 PM
Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई; डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक; कोर्टाने थेट...

Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई; डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक; कोर्टाने थेट...

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर: शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान या डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.  पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे, ओंकार शिवाजी घाडगे, सुभाष दगडू मालपोटे, संदीप तुळशीराम वाघमारे, कुणाल सोमनाथ पवार व गणेश भाऊसाहेब मूरकुटे या सहा जणांना अटक करत डिझेल तसेच दोन कार जप्त केल्या आहेत.

शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र नुकतेच एका ट्रक चालकाला मारहाण दगडफेक करुन डिझेल चोरीची घटना घडलेली होती. दरम्यान शिक्रापूर पोलीस सर्व डिझेल चोरीचा तपास करत असताना एका नंबर नसलेल्या स्विफ्ट कार मधून युवक चोरी करत असल्याचे समोर आले. त्यांनतर कोरेगाव भीमा परिसरात नंबर नसलेली एक स्विफ्ट कार संशयितपणे फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली.

त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानू बांगर, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, रोहिदास पारखे, अमोल दांगडे, शिवाजी चीतारे, विकास पाटील, नारायण वाळके, जयराज देवकर यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन सदर कारसह युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या कार मधील तिघा युवकांजवळ डिझेलचे ड्रम, पाईप असे साहित्य मिळून आले.

दरम्यान त्यांनी डिझेल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.  त्यांनतर पोलिसांना डिझेल विकत घेणाऱ्या तिघांसह अजून एक आय २० कार जप्त केली. सदर गुन्ह्यात पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे वय ३५ वर्षे व ओंकार शिवाजी घाडगे वय २२ वर्षे दोघे रा. काळेपडळ हडपसर पुणे, सुभाष दगडू मालपोटे वय ४३ रा. कातरखडक ता. मुळशी जि. पुणे, संदीप तुळशीराम वाघमारे वय २३ वर्षे रा. खांबोली ता. मुळशी जि. पुणे, कुणाल सोमनाथ पवार वय २७ वर्षे रा. माळवाडी ता. हडपसर जि. पुणे, गणेश भाऊसाहेब मूरकुटे वय ४६ वर्षे रा. शिरसवडी ता. हवेली जि. पुणे या सहा जणांना अटक केली. या आरोपीनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तब्बल पाच ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली.  सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.

अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना पन्नास हजारांचा दंड

शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले दुचाक्या घेऊन स्टंट करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार होत असल्याचे समोर आले. त्यावर शिक्रापूर पोलिसांनी सदर महाविद्यालय परिसरात दुचाक्या घेऊन येणाऱ्या पालकांना दणका देत पंचवीस वाहन चालकांकडून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांचा दणका; अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना पन्नास हजारांचा दंड

शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, विकास सरोदे, अमोल दांडगे, विकास पाटील, हनुमंत गिरमकर, महिला पोलीस हवलदार उज्वला गायकवाड, किरण निकम यांनी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय तळेगाव ढमढेरे समोर कारवाई मोहीम राबवत अल्पवयीन दुचाकी चालकांच्या दुचाक्या ताब्यात घेतल्या. तसेच तब्बल पंचवीस दुचाक्या ताब्यात घेऊन पंचवीस वाहन चालकांकडून रोख स्वरुपात पन्नास हजार रुपये दंड वसूल करुन पंधरा हजार रुपयांचा दंड वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने दंड लावण्यात आला आहे.

Web Title: Shikrapur police arrested disel stolen gang marathi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur
  • Shikrapur Police

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
2

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
3

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.