Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shraddha Walkar Murder Case: एमए परिक्षेसाठी आरोपी आफताबची याचिका मंजूर, २० जुलैची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली

Crime News : देशातील सर्वात चर्चित हत्याकांड श्रद्धा वालकरच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आरोपी आफताबने परिक्षेचे कारण पुढे करत २० जुलैच्या सुनावणीला रद्द करण्याची विनवणी केली असून साकेत न्यायालयानेही त्याच्या याचिकेला मान्यता दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 01:12 PM
Shraddha Walkar Murder Case: एमए परिक्षेसाठी आरोपी आफताबची याचिका मंजूर, २० जुलैची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली

Shraddha Walkar Murder Case: एमए परिक्षेसाठी आरोपी आफताबची याचिका मंजूर, २० जुलैची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली

Follow Us
Follow Us:
  • आरोपीच्या एमए परीक्षेमुळे 20 जुलैची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
  • न्यायालयाने याचिका स्वीकारून नवीन सुनावणीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.
  • आरोपी सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असून तेथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहे.
नवी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या प्रकरणात आरोपीला अद्यापही शिक्षा ठोठावण्यात आली नसून २० जुलै रोजी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला पुन्हा एकदा रद्द करण्यात आलं आहे. माहितीनुसार, आरोपी आफताब अमीन पूनावालाने त्याच दिवशी होणाऱ्या त्याच्या एमए (समाजशास्त्र) परिक्षेचे कारण पुढे करत सुनावणीला पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. साकेत न्यायालयानेही त्याची याचिका स्वीकारत २० जुलैच्या सुनावणीला रद्द केले आहे. ही सुनावणी नंतर होणार असून याची नवीन तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्… प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक

कोर्टाने आरोपीचा याचिका स्वीकारली

या प्रकरणाची सुनावणी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) हरगुरविंदर सिंग जग्गी यांनी, आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करत २० जुलैची नियोजित सुनावणी रद्द केली. न्यायालयाने यावेळी नमूद केले की, आरोपीची एमएची परिक्षा असल्याकारणाने त्या दिवशी कायदेशीर कार्यवाही करणे शक्य होणार नाही.

तिहार जेलमध्ये आफताब देणार परिक्षा

आफताब अमीन पूनावाला सध्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची एमएची परिक्षा तिहार तुरुंग परिसरातील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) परीक्षा केंद्रावर होणार आहे.

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून

२०२२ मधील चर्चेत हत्याकांडाचा आरोप

आफताब अमीन पूनावाला याच्यावर गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप आहे. दिल्लीतील छत्तरपूर येथे श्रद्धाची हत्या करण्यात आली आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत त्यांना दिल्लीच्या वेगवेगळ्या जंगलात फेकून दिले. वडिलांनी बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आफताबला अटक केली. या प्रकरणी साकेत न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

 

Web Title: Shraddha walkar murder case court postpones hearing after aaftab poonawala seeks time for ma exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Court
  • crime news
  • Shradha Walkar

संबंधित बातम्या

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड
1

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड
2

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
3

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!
4

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.