
crime (फोटो सौजन्य: social media)
Navi Mumbai Crime: लग्नासाठी भारतात आलेल्या स्वीडिश तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू!
नेमके प्रकरण घडलं?
अभयकुमार जैन हे मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी आहे. यांच्याच बॅगमधून चोरी झाली. अभयकुमार जैन हे त्यांच्या मुलीसोबत रेल्वेच्या एसी कोच ए-1 येथून प्रवास करत होते. जैन यांनी बर्थ क्रमांक 51 आणि 49 होती. जैन यांनी त्यांच्यासोबत दोन ट्रॉली बॅग ठेवल्या होत्या. त्यात अंदाजे 5 किलो सोने ठेवलेले होते. हे सोने त्यांनी सुरक्षिततेसाठी बर्थच्या खाली लॉक करून ठेवले होते. ७ डिसेंबर रोजी कल्याण स्थानकाजवळ पोहोचण्यापूर्वी जैन यांना जाग आली. त्यांनी त्यावेळी पहिले असता. बर्थखाली ठेवलेली बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बॅग जागेवर नसल्याचे कळताच जैन यांनी तातडीने तिकीट निरीक्षक यांना संपर्क केला. तसेच त्यांनी रेल्वे मदत सेवेलाही याबाबत माहिती दिली. घटनेचे ठिकाण कल्याणजवळ असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जैन यांना कल्याण जीआरपीकडे पाठवण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. रेल्वे पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवाशांची चौकशी करत असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
गोव्यात तीन वर्षांचा मुलगा सोलापुरातील बेघर महिलेबरोबर; मानव तस्करीचा संशय, डीएनए चाचणी सुरू
गोव्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, तो म्हणजे गोव्यात एका महिलेकडे एक चिमुरडा राहत होता. मात्र तो मुलगा तिचा नाही असा संशय पोलिसांना होता. बेघर महिला त्याला सांभाळत होती. त्या मुलासंदर्भात कोणताही पुरावा तिच्याकडे नव्हता. त्या चिमुरड्याकडे तपास केल्यावर त्याने आधी तो सोलापुरात राहत असल्याचं सांगितल. त्या नंतर गोवा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्या नंतर हे सगळ प्रकरण बाहेर आल. ते म्हणजे एका सोलापुरातील महिलेने मुलाला गोव्यात नेवून विकल.
खळबळजनक ! पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले; 20 लाख रुपये दे म्हणाला अन् नंतर…
Ans: सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये बर्थखाली लॉक असलेली बॅग चोरीला गेली.
Ans: अंदाजे 5 किलो सोने, किंमत सुमारे 5 कोटी रुपये
Ans: कल्याण जीआरपीने गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही व चौकशीच्या आधारे तपास सुरू केला आहे.