खळबळजनक ! पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले; 20 लाख रुपये दे म्हणाला अन् नंतर…
नेमकं काय घडलं?
शनिवारी मृत तरुणाच्या मित्राचा लग्न होता. त्यासाठी तो स्वीडनच्या स्टॉकहोममधून मुंबईत आला होता. शनिवारी वाशीतील रघुलीला मॉलमध्ये लग्नसमारंभाचं आयोजन करण्यात आलं. शनिवारी लग्न समारंभात लग्न लागेपर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होत. लग्नानंतर मृत तरुण काही मित्रांसोबत बाहेर गेला आणि त्यांनतर तो परतलाच नाही.
रविवारी सायंकाळी एडवर्डचा मित्र प्रणय शाह याला तो गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. एडवर्डला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यांनतर याबद्दल शाहने सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा एल्डे सानपाड्यातील एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. तो आधी इमारतीच्या गेटवरून उडी मारली. यादरम्यान तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. तो दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतकाचे नाव एडवर्ड असे आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून पोस्टमार्टमनंतर नेमकी माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.
बांगलादेशी नागरिकांचा नवी मुंबईमध्ये तळ! १०० हून अधिक संशयित ताब्यात, ७० हून अधिक महिलांचा समावेश
नवी मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर भागात बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत १०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये ७० हून अधिक महिला आहेत, ज्या परिसरातील वेगवेगळ्या घरांमध्ये घरकामगार म्हणून काम करत होत्या.
हायड पार्क सोसायटीत मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई सकाळी साडेदहाच्या सुमारास सेक्टर-३५ मधील ‘हाईड पार्क सोसायटी’ मध्ये सुरू झाली. मोठ्या पोलीस दलासह आलेल्या पथकाने सोसायटीमधील प्रत्येक फ्लॅट आणि घराची कसून तपासणी केली. पकडलेल्यांपैकी बहुतेकांकडे आधार कार्ड असले तरी, त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणताही वैध दस्तावेज मिळाला नाही. ही सर्व आधार कार्ड्स बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने बनवल्याचा पोलिसांना संशय आहे.
खळबळजनक ! पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले; 20 लाख रुपये दे म्हणाला अन् नंतर…
Ans: तो मुंबईत मित्राच्या लग्नासाठी आला होता.
Ans: तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
Ans: तो दारुच्या नशेत होता अशी शक्यता व्यक्त केली जात असून तपास सुरू आहे.






