Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: आमदारांच्या घराशेजारी रक्तरंजित घटना; ऊसतोड मजुराने पत्नीची निर्घृण हत्या

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे ऊसतोड मजुराने पत्नीची कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दोन तासांत आरोपीला अटक केली. तर ठाण्यात क्रिकेटच्या वादातून 26 वर्षीय तरुणाचा खून होऊन परिसरात खळबळ उडाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 08:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोपाळपूरमध्ये 35 वर्षीय महिलेची पतीकडून हत्या; कारण अस्पष्ट.
  • पोलिसांची तातडीची कारवाई; आरोपी दोन तासांत ताब्यात.
  • ठाण्यात क्रिकेटच्या वादातून तरुणाचा खून, एक जखमी.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही हत्या गोपाळपूर या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी झाली आहे. या प्रकरणी दोन तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: सासू-सुनेचा वाद ठरला जीवघेणा! सुनेने कापली नस, सासूचा ‘शॉकने’ मृत्यू; प्रकरण काय?

काय घडलं नेमकं?

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे एका ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीची निरघून हत्या केल्याचे समोर आला आहे. कोयत्याच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच केवळ दोन तासात आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे. हत्येची घटना शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी ऊसतोड मजूर ऊस तोडीसाठी वस्ती करून राहिले होते. त्यांच्याच घराजवळ पहाटे ही घटना घडली. हे ऊसतोड मजूर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातले आहेत.

पहाटेच्या सुमारास एका महिलेवर हल्ला होऊन ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन या जखमी महिलेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मी भानुदास वाघ या 35 वर्षीय असे आहे. ही हत्या महिलेच्या पती भानुदास वाघ यांनी केल्याचा पोलिसांना संशय होता.

दोन तासात अटक

पोलिसांनी तातडीने परिसरात शोध सुरु केला असता आरोपी पती भानुदास वाघ हा पोलिसांना सापडला.पोलिसांनी त्याला अवघ्या दोन तासात अटक केली. या हत्या झालेल्या पत्नीला दोंन लहान मुले आहेत. महिलेच्या पतीने पत्नीची का हत्या केली याचे कारण समोर आले नाही आहे. पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत. ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

Manoj Jarange Patil threat News: ‘मी मनोज जरांगेला गोळ्या घालून…’; कराड समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर आणि ठाण्यातील गावदेवी मैदान परिसरात.

  • Que: आरोपीला अटक झाली का?

    Ans: हो, गोपाळपूर प्रकरणात पोलिसांनी दोन तासांत आरोपीला अटक केली.

  • Que: खुनामागचे कारण काय?

    Ans: पत्नीच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; तपास सुरू आहे.

Web Title: Solapur crime bloody incident near the mlas house a sugarcane worker brutally murdered his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
3

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.