Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामाला अटक; अघोरी विधीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

सोलापुरात स्वतःला ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर भोसलेला आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली. याआधीही त्याच्यावर अत्याचार व फसवणुकीचे गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर होता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 10:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मनोहर भोसले उर्फ मामा आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत
  • अघोरी विधी व दैवी शक्तीच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी
  • अत्याचार व फसवणुकीचे आधीचे गुन्हे; जामिनावर बाहेर होता
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. मनोहर मामा हा स्वतःला बाळुमामाचा अवतार म्हणवून घेत होता.

Nandurbar Accident: नंदूरबारमध्ये भीषण अपघात; लग्नाच्या 10 दिवस आधी तरुणाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी वाहन पेटवले

काय नेमकं प्रकरण?

एका तरुण रियल इस्टेट व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनोहर भोसलेवर आहे. २१ एप्रिल रोजी कुर्डुवाडी येथे एका हॉटेलमध्ये फिर्यादी बसलेला असतांना एका अनोळखी व्यक्तीने तुम्ही आर्थिक अडचणीत आहात का? असे विचारले. मनोहर भोसले यांच्याकडे काळ्या जादूची अघोरी विद्या आहे. त्या विध्येचा वापर करून तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील असे म्हणत विश्वास संपादन केलं. त्यानंतर मनोहर भोसले यांना व्हिडीओ कॉल करून आर्थिक अडचणीची माहिती दिली. त्यानंतर भोसले याने आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले. तसेच पूजेसाठी दोन लाख रुपये खर्च असून ५० हजार रुपये तात्काळ भरण्यासाठी सांगितलं.

करमाळा येथील निभोरे गावात मठात एका व्यक्तीला हे पैसे देण्यासाठी सांगितलं असता तक्रारदाराने विश्वास ठेवत 50 हजर रुपये संबंधित व्यक्तीला दिले. मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन बंद केला. तसेच मनोहर मामाने देखील पूजे संदर्भात कोणतंही संपर्क केला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भोसले विरोधात तक्रारदाराने दिली आहे. त्याच्या या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांत जादूटोणा कायदा तसेच आर्थिक फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोण आहे मनोहर मामा?
इंदापूर तालुक्यातील लारसुणे गावातला मूळचा रहिवासी आहे. डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले, करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता. साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली. अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत. अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे. या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे. तसेच कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे. 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.

Bhandara Accident: हृदयद्रावक घटना! एसटी बसने दुचाकीला धडक, वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोहर भोसलेवर काय आरोप आहेत?

    Ans: आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि अत्याचाराचे आरोप आहेत.

  • Que: त्याला कशाप्रकारे अटक झाली?

    Ans: आर्थिक अडचण दूर करण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याप्रकरणी अटक झाली.

  • Que: याआधीही त्याच्यावर गुन्हे होते का?

    Ans: हो, अत्याचार व फसवणुकीचे अनेक गुन्हे आधीच नोंद आहेत.

Web Title: Solapur crime manohar mamawho claimed to be the incarnation of balumamaarrested for defrauding people of lakhs under the guise of aghori rituals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण
2

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’
3

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.