Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; सोलापुरातील घटना

मंगळवेढ्यातील खडकी गावात धुणे धुण्यास गेलेल्या आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला. मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचाही दुर्दैवी अंत झाला, गावावर शोककळा पसरली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आई व दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
  • मुलांना वाचवताना आईचाही जीव गेला
  • ग्रामस्थ व बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढले
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन चिमुकल्यांसह आपल्या आईचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. धुणे धुण्यासाठी गेलेल्या आईचा आपल्या दोन चिमुकल्यांसह साठवण तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवेढ्यात खडकी गावात घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

काय घडलं नेमकं?

वैशाली अनिल घोडके (35), श्रेया (12) आणि सोहम (10) असे या घटनेने खळबळ उडाली आहे. वैशाली घोडके या नेहमीप्रमाणे आपली श्रेया आणि सोहं याना सोबत घेऊन गावाजवळील साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. तिथे तिचे मुले आजूबाजूला खेळात असतांना किंवा आईला मदत करत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण पाण्यात घसरला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचाही मृत्यू झाला.

CSK vs GT Live Score: विजयाची लय कायम राखण्यासाठी चेन्नई सज्ज; गुजरातचे तगडे आव्हान, गिलने टाॅस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तलावाकाठी पडलेले कपडे आणि मुलांच्या चपला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू झाले, सर्वात आधी वैशाली यांचा मृतदेह हाती लागला आणि एकच आक्रोश झाला.

तलावाची खोली आणि गाळ यामुळे चिमुकल्यांचा शोध घेणे कठीण जात होते. अखेर पंढरपूर येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. तासनतास सुरू असलेल्या या शोधकार्यात अखेर श्रेया आणि सोहम या दोघांचेही निष्पाप देह बाहेर काढण्यात आले. हे दृश्य पाहून घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांतूनही अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.

विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. मात्र या अपघातावर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून हा घातपाताचा डाव असल्याचे म्हंटल आले. या प्रकरणी पोलिसात तिच्या शिक्षक पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढा तालुक्यातील उपळाई खुर्द या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

Beed Crime: पत्नीला फोन केल्याचा राग; बीडमध्ये पतीवर लोखंडी रॉड-दगडांनी जीवघेणा हल्ला; ‘ती’ आता माझी आहे…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात.

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: साठवण तलावात बुडून मृत्यू झाला.

  • Que: बचावकार्य कसे झाले?

    Ans: ग्रामस्थ आणि विशेष बचाव पथकाने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले.

Web Title: Solapur crime mother and two young children drown in pond while washing clothes incident in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी
1

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी
2

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे
3

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ
4

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.