Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: सोलापुरात संतापजनक घटना! एक्स बॉयफ्रेंडकडून 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या

सोलापुरात 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेची एक्स बॉयफ्रेंडने जुन्या रागातून हत्या केली. साऊंडच्या वादातून वाद वाढला आणि आरोपीने अमानुष मारहाण करत गळा दाबला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आरोपीला अटक झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 10:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नास नकाराचा राग मनात ठेवून हत्या
  • गर्भवती महिलेला मारहाण करून गळा दाबला
  • आरोपी अटकेत; न्यायालयाने पोलीस कोठडी दिली
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स बॉयफ्रेंडकडून 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. साऊंड बंद करायला सांगितल्याचा राग आणि लग्नाला नकार दिल्याचा जुना राग मनात धरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Beed Crime: लग्नाचे आमिष, दोन वर्षे अत्याचार, धर्मांतराची अट घालून धमक्या; गुन्हा दाखल

काय नेमकं घडलं?

हत्या झालेल्या गर्भवती महिलेचे नाव सोनी गणेश रामपुरे असे आहे. सोनी ही ९ महिन्यांची गर्भवती होती. ती बाळंतपणासाठी आपल्या माहेरी आली होती. १९ एप्रिलला राहणार आरोपी बापू आरगोड हा मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून नाचत गोंधळ घालत होता. सोनीच्या प्रकृतीला आवाजाचा त्रास होऊ नये आणि नाचताना तिला धक्का लागू नये, या उद्देशाने सोनीच्या आईने बापूला साउंड बंद करण्यास सांगितले.

यामुळे बापू संतापला. त्याने सोनीच्या आईला शिवीगाळ करून धक्काबुकी सुरु केली. हे भांडण सोडवण्यासाठी सोनी मध्यस्थी करायला आली असता त्याने तिला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. ती गर्भवती असल्याचे माहित असूनही त्याने तिचा गळा दाबून तिला भिंतीवर जोरात आदळले. या जीवघेण्या हल्ल्यात सोनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पूर्वी प्रेमसंबंध

मृतक सोनी आणि आरोपी बापू आरगोड यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, बापू हा व्यसनी होता आणि कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे सोनीच्या कुटुंबीयांनी त्याला लग्नासाठी नकार दिला होता. २०२५ मध्ये सोनीचा विवाह गणेश रामपुरे यांच्याशी लावून दिला होता.

तपास सुरु

साऊंड सिस्टीमचा वाद हे केवळ निमित्त ठरले, मात्र जुन्या रागातूनच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप सोनीच्या आईने फिर्यादीत केला आहे. या प्रकरणात आरोपी बापू आरगोड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Latur Crime: रात्री घराबाहेर पडल्या, सकाळी विहिरीत मृतदेह; आईसह दोन मुलांचा अंत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर शहरात.

  • Que: खुनामागचे कारण काय?

    Ans: जुन्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेला राग.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी मिळवली.

Web Title: Solapur crime outrageous incident in solapur 9 month pregnant woman murdered by ex boyfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur News: मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी; कर्मचारी संघटनांचा कामबंदचा इशारा
1

Solapur News: मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी; कर्मचारी संघटनांचा कामबंदचा इशारा

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या
2

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती
3

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती

Palghar News : ‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
4

Palghar News : ‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.