Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

सोलापुरातील विजापूर रोड परिसरात सुफियान शेख या 24 वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सुफियानचा मृत्यू नेमका आत्महत्या की घातपात, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 12:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेला तरुण मृतावस्थेत सापडला.
  • मृतदेह विजापूर रोड परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
  • पोलिस आत्महत्या की घातपात याचा तपास करत आहेत.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक समोर आली आहे. 24 वर्षे तरुण आपल्या मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला होता मात्र काही क्षणातच तो रक्तबंबळ अवस्थेत सापडून आला. घडलेली घटना सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव सुफियान गुलाम रसूल शेख असे आहे. सुफियाना फेब्रिकेशनचा काम करत होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. मला एक लहान मुलगा देखील आहे. शुक्रवारी संध्याकाळी तो मुलासाठी डायपर आणतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र घरून निघाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटातच त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटाना समोर आली.

Beed Crime: पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा

कशी उघडकीस आली घटना?

आठ वाजण्याच्या सुमारास परिसरातील वॉचमॅन फेरफटका नेहमीप्रमाणे मारत होता त्यावेळी तिथे त्याला एक तरुण पडलेला दिसला. त्याचे हात आणि पाय वाकडे होऊन तुटलेले होते, तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्याने तातडीने ही घटना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बराच वेळ सुफियान घरात परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फोन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी तो फोन उचलला. तेवढे कुटुंबीयांनी कितना देर हुआ कहा है तू? असा प्रश्न विचारला. त्यावेळी पोलिसांनी घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली.

आत्महत्या कि घातपात?

सुफियन हा डायपर आणण्यासाठी केला होता मात्र तू विजापूर रोड परिसरात का गेला? त्याचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला? त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? जर हत्या झाली असेल तर का केली? आरोपी कोण? असे अनेक प्रश्नांचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.

Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…

सोलापूर हादरलं! भरदिवसा सत्तर फूट रोडवर तरुणाची निर्घृण हत्या; ३५ वेळा कोयत्याचे वार

सोलापूरच्या सत्तर फूट रोड परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने शहर हादरले आहे. ३५ वर्षीय सुरेश श्रीराम यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने कोयते, काठ्या आणि दगडांनी अमानुष मारहाण करत हत्या केली.सुरेश श्रीराम दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अचानक दोन ते तीन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्यांची वाट अडवली. गाडी थांबताच पाच ते सहा जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: सुफियान गुलाम रसूल शेख असे मृत तरुणाचे नाव होते.

  • Que: सुफियान घराबाहेर कशासाठी पडला होता?

    Ans: तो मुलासाठी डायपर आणण्यासाठी बाहेर पडला होता.

  • Que: पोलिस कोणत्या बाबीचा तपास करत आहेत?

    Ans: हा आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Solapur crime stepped out to buy diapers for his childand was found dead suicide or foul play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
1

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.