Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: सोलापुरात वादळाचा कहर! छत उडालं, लोखंडी अँगल कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

सोलापूरच्या तळे हिप्परगा येथे वादळी पावसात घराचे पत्रे उडून लोखंडी अँगल 12 वर्षीय फरहानवर कोसळले. गंभीर जखमेमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 01:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वादळी पावसामुळे घराचे पत्रे उडाले
  • लोखंडी अँगल कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
  • कुटुंबीयांसमोरच घडली दुर्दैवी घटना
सोलापूर: सोलापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोखंडी अँगल कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी वादळी पावसानं पुन्हा एकदा सोलापुरातील काही भागाला झोडपून काढलं. याच वादळी वाऱ्याने एका १२ वर्षीय चिमूल्याचा जीव घेतला. आई- वडिलांसह चिमुकला मुलगा आणि मुलगी घरात बसले होते. अचानक वादळी वारं आलं आणि घराचे पत्रे उडाले. छताचा एक अँगल थेट 12 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडला आणि आई वडिलांच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

काय घडलं नेमकं?

रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तळे हिप्परगा परिसरात अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी फरहान आपल्या घरात आई-वडील आणि लहान बहिणीसह बसला होता. आई-वडील आणि छोटी बहीण एका बाजूला होते. तर फरहान दुसऱ्या बाजूला होता. पावणेपाचच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढला. त्यामुळे घरावरचे पत्र्याचे शेड उडाले आणि लोखंडी अँगल थेट घराच्या आत बसलेल्या फरहानच्या डोक्यावर कोसळले. यामुळे फरहान गंभीर जखमी झाला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आई- वडिलांच्या डोळ्यांदेखत ही संपूर्ण घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Hingoli Crime: अनैसर्गिक संबंधांसाठी लिपिकाचा दबाव, त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास; गुन्हा दाखल

करमाळ्यात धक्कादायक प्रकार! दारूच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाचा गळा आवळून खून

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील केम येथील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा छडा लावला. दारुच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून सख्ख्या बहिणीनेच आपल्या पतीच्या मदतीने भावाचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

१२ एप्रिल २०२६ रोजी केम येथील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला असलेल्या मकवानाच्या (मक्याच्या) गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे (३८) यांचा मृतदेह आढळून आला होता. ११ एप्रिलच्या रात्री तो दारू पियुन घरी आला आणि बहिणीशी भांडण करू लागला. या रोजच्या त्रासाला कंटाळून संतापात शीतलने आपल्या ओढणीने मल्हारीचा गळा आवळला.यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शितल आणि तिचा पती राजेश या दोघांनी मिळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मल्हारीचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता. पोलिसांनी २४ तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नातेवाईक शीतल राजू केंगारे (बहीण) आणि राजेश बापू केंगारे (भावजी) यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली. यावेळी शीतल केंगारेने खुनाची कबुली दिली.

Latur Crime: लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील तळे हिप्परगा परिसरात.

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: वादळामुळे उडालेल्या छताचा लोखंडी अँगल डोक्यावर पडणे.

  • Que: घटनेवेळी कुटुंबीय कुठे होते?

    Ans: आई-वडील आणि बहीण घरातच होते, सुदैवाने ते बचावले.

Web Title: Solapur crime storm wreaks havoc in solapur roof blown off 12 year old boy dies after being crushed by falling iron angle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • crime
  • News
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
2

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
3

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
4

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.