Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: खेळता-खेळता काळाचा घाला! पडद्याच्या दोरीचा गळफास लागून 11 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

सोलापुरातील न्यू पाच्छा पेठ परिसरात घरात खेळत असताना पडद्याच्या दोरीचा गळफास लागून 11 वर्षीय मिहिर इगवे या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 12:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरात खेळताना पडद्याच्या दोरीचा गळफास लागून चिमुरड्याचा मृत्यू.
  • मिहिर इगवे हा सहावीचा विद्यार्थी असून कुटुंबातील सर्वांचा लाडका होता.
  • घटनेप्रकरणी जेलरोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
सोलापूर: सोलापूर येथून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पडद्याच्या दोरीचा गळफास लागून एक ११ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना न्यू पाच्छा पेठ परिसरातील क्रांती झोपडपट्टीत घडली. मिहीर शुभम इगवे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

मिहीर हा सहावीच्या वर्गात शिकणारा हुशार विध्यार्थी होता. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे घरात खेळात होता. खेळत असतांना अचानक दरवाजाच्या पडद्याची दोरी त्याच्या गळ्याला वेटोळे घालून अडकली. यामुळे त्याचा गळफास बसला. काही वेळात ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने मिहीरला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, डॉक्टरननी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.

Pune Mayor office bomb threat: पुण्यात हायअलर्ट! महापौर कार्यालयाला IED बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

​आई वडिलांचा टाहो

मिहीरला घरातील मंडळी प्रेमाने ‘लड्डू’ म्हणत होते. मिहीर हा कुटुंबातील मोठा मुलगा आणि सर्वांचा लाडका होता. या घटनेने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘माझा लड्डू मला परत आणून द्या… माझा मुलगा मला परत हवा…,’ असं म्हणत रुग्णालयात आईने केलेला आक्रोश आणि वडिलांचा हंबरडा पाहून उपस्थित नागरिक सुन्न झाले होते.

पोलीस तपास सुरु

जेलरोड पोलिस चौकीत प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

​‘खेळताना पडला’ म्हणणाऱ्या काकाचाच निघाला खुनी चेहरा; 5 वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या

दक्षिण सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम काकानेच आपल्या अवघ्या ५ वर्षांच्या सख्ख्या पुतण्याला संपवल्याचे समोर आले आहे. आधी आरोपी काकाने खेळतांना पडून मृत्यू झाल्याचे बनाव रचले होते. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर काकाच बिंग फुटलं. पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावात घडली. समर्थ यल्लाप्पा कास्ता असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर आरोपी काकाचे नाव अंकुश परसप्पा कास्तार असे आहे.

Kolhapur Crime: सोशल मीडियावरून ओळख, लॉजवर नेऊन अत्याचार; व्हिडिओ व्हायरलची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोलापुरात नेमकी काय घटना घडली?

    Ans: घरात खेळत असताना पडद्याच्या दोरीचा गळफास लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

  • Que: मृत मुलाचे नाव काय होते?

    Ans: मृत मुलाचे नाव मिहिर शुभम इगवे असे होते.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहेत?

    Ans: जेलरोड पोलिस चौकीचे पोलिस हवालदार करण कांबळे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Solapur crime tragedy strikes while playing 11 year old boy dies after accidentally getting strangled by a curtain cord

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
4

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.