Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: वडिलांनी कार घेऊन देण्यास नकार दिला… काही मिनिटांत 20 वर्षीय मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अलिशान कार घेऊन देण्याच्या हट्टावरून आई-वडिलांसोबत झालेल्या वादानंतर 20 वर्षीय प्रयांश कोकरे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईलच्या व्यसनामुळे त्याच्या स्वभावात चिडचिड वाढल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 10:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अलिशान कार घेण्याच्या हट्टावरून आई-वडिलांसोबत वारंवार वाद होत होता.
  • वादानंतर 20 वर्षीय प्रयांश कोकरे याने घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • या घटनेनंतर मोबाईलचे व्यसन आणि तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अलिशान कार घेऊन देण्याच्या हट्टावरून आई-वडिलांसोबत झालेल्या वादानंतर 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रयांश पोपट कोकरे असे आहे. प्रयांश हा मोबाईलच्या आहारी गेला होता. तो दिवसरात्र मोबाईल पाहात होता. तसेच त्याची सतत चीडचीड होत होती. कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला की तो त्यासाठी प्रचंड त्रागा करायचा. गेल्या 15 दिवसांपासून तो अलिशान गाडी घेण्याच्या हट्टाला पेटला होता. त्यासाठी तो आई-वडिलांसोबत वाद घालत होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याने गाडीसाठी आई-वडिलांसोबत वाद घातला. मंगळवारी पुन्हा तोच वाद सुरू झाला. आई-वडिलांनी त्याची समजूत काढली. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले. घरातील किचनमध्येच सकाळी साडेअकराच्या सुमारास गळफास घेतला.

Nanded Crime: मध्यरात्री पत्नीवर तीन राऊंड गोळीबार, आरोपी पती फरार; कौटुंबिक वादाचं धक्कादायक रूप

किचनमधील हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांच्या आक्रोशाने आसपासचे लोक जमले होते. वडिलांनी त्याला तातडीने खाली उतरून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच मोबाईलच्या व्यसनाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सोलापुरात दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; शेतात काम करत असताना हल्ला, कारण अद्याप गूढ

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात दिवसाढवळ्या एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक महिला ही शेतामध्ये काम करत होती. त्याचवेळी आरोपीने ही धक्कादायक घटना घडली. घडलेली घटना माळशिरस तालुक्यात अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील चौंडेश्वरवाडी येथे घडली.

सचिन देशमुख असे हत्या झालेल्या महिलेचा नाव आहे. तर मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उषा विजय साठे असे आहे. उषा ही शेतामध्ये काम करत होती. त्याचवेळी महिलेवर गोळीबार करत तिची हत्या केली. त्याने हत्या का केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

Jalgaon Accident: हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: प्रयांश पोपट कोकरे.

  • Que: आत्महत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: अलिशान कार घेऊन देण्याच्या हट्टावरून झालेला वाद.

  • Que: या घटनेनंतर कोणत्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे?

    Ans: मोबाईलचे व्यसन आणि तरुणांचे मानसिक आरोग्य.

Web Title: Solapur news father refused to buy him a car 20 year old son took a shocking decision within minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
1

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
2

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
3

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
4

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.