Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीचा मर्डर! भर रस्त्यात Driver ला दगड, विटांनी ठेचून मारलं; कुटुंबाने हायवे जाम केला अन् थेट गाड्यांची…

उत्तर प्रदेशच्या प्रयागरायजमध्ये एक भयानक घटना घडली आहे. क्षुल्लक भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने दगड आणि विटा यांच्या मदतीने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2025 | 06:23 PM
माणुसकीचा मर्डर! भर रस्त्यात Driver ला दगड, विटांनी ठेचून मारलं; कुटुंबाने हायवे जाम अन् थेट गाड्यांची...

माणुसकीचा मर्डर! भर रस्त्यात Driver ला दगड, विटांनी ठेचून मारलं; कुटुंबाने हायवे जाम अन् थेट गाड्यांची...

Follow Us
Follow Us:

प्रयागराजमध्ये ड्रायव्हरची हत्या 
कुटुंबाने हायवे जाम करत केली वाहनांची तोडफोड 
दगड आणि वीटा मारून केली चालकाची हत्या

Murder News: उत्तर प्रदेशच्या प्रयागरायजमध्ये एक भयानक घटना घडली आहे. क्षुल्लक भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने दगड आणि विटा यांच्या मदतीने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. प्रयागरायजमधील धूमनगंज पोलिस स्टेशन परिसरातील टोल प्लाझा येथील पेट्रोल पंपावर किरकोळ वाद झाल्याने एक व्यक्तीची हत्या झाली आहे.

पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून रोडवेज ड्रायव्हरची दगड विटा मारून हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर हत्येत झाले आहे. यानंतर हत्या झालेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबांनी संपूर्ण हायवेच जाम केला. तसेच काही गाड्यांची तोडफोड देखील केली.

निमसाय येथे राहणारे रावेंद्र नावाचे व्यक्ती रोडवेजमध्ये ड्रायव्हर होते. ते आपल्या काही कामानिमित पेट्रोल पंपाच्या जवळ गेले होते. तिथे त्यांची काही लोकांसोबत काही कारणाने वादावादी झाली. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. तेथील लोकांनी रावेंद्रला दगड आणि विटा यांनी मरण करण्यास सुरुवात केली. यामध्ये रावेंद्र हे जखमी झाले.

स्थानिक लोकांनी आरडा ओरड केल्यावर आरोपी त्या जागेवरून पळून गेले. त्या ठिकाणी रावेंद्र यांना ततिडणे उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.  ड्रायव्हरच्या कुटुंबाने पोलिसांकडे आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी कारवाई करण्याची मागणी करत प्रयागराज-कानपूर हायवे जाम केला.

पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला

उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जारवाल रोड पोलीस स्टेशन हद्दीतील नरपतपुरवा गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरात पुरल्याची घटना समोर आली. सहा फूट खोल खोदकाम केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी पती हरिकिशन फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मात्र घटनेचे गुपित उघडताच उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला. नेमकं काय आहे प्रकरण?

Uttar Pradesh Crime: पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला, सहा फूट खोल खोदल्यानंतर मृतदेह सापडला, गुपित उघडताच सगळेच थरथरले

नेमकी घटना काय?

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (शहर) रामानंद प्रसाद कुशवाह यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, नरपतपुरवा गावातील रहिवासी ४५ वर्षीय फुला देवीच्या पालकांनी १३ ऑक्टोबर रोजी तिच्यासाठी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान असे आढळून आले की फुलाचा पती हरिकिशन, जो हरियाणातील एका कारखान्यात काम करतो, तो तिच्या बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी घरी परतला होता. पोलिसांना हरिकिशनच्या खोलीत ओली माती दिसली, ज्यामुळे संशय निर्माण झाला. यानंतर, त्यांनी खोदकाम सुरू केले. एएसपीने सांगितले की खोदकाम करताना कुजणे दिसू लागले आणि आणखी खोदकाम केल्यानंतर, फूला देवीचा मृतदेह सापडला.

 

Web Title: Some people murder to driver family block prayagraj kanpur highway crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • crime news
  • Murder
  • Prayagraj

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.