Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! 3 वर्षांच्या मुलाची सावत्र बापाने केली हत्या; पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा केला बनाव

शवविच्छेदन अहवालात बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आणि फॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपी नराधमाच्या विरोधात विविध गुन्हा दाखल केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 20, 2026 | 11:15 AM
'सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन'; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

'सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन'; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Follow Us
Follow Us:

उरण : किरकोळ कारणावरून तीन वर्षांच्या सावत्र मुलाचा शारीरिक व मानसिक छळ करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उरण तालुक्यात उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा प्रकार लपवण्यासाठी बालकाचा पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या सावत्र बापाविरुद्ध मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

उरण प्रकरणातील या नराधमाने 14 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घरात एकटा असलेल्या ३ वर्षे ५ महिने वयाच्या या बालकावर गंभीर हल्ला केला. हा मुलगा त्यांच्या पत्नीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा असल्याने, हा नराधम त्याच्यावर राग धरून होता व त्याला सतत मारहाण करत असे. घटनेच्या दिवशी त्याने चिमुरड्याला हाताच्या ठोशांनी व जमिनीवर किंवा भिंतीवर आपटून गंभीर दुखापत केली, ज्यामध्ये बालकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगा खेळताना पलंगावरून य खाली पडून बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला.

Junnar Crime News : जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आणि फॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपी नराधमाच्या विरोधात विविध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. मयंक लोहार (Mayank Lohar) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या थरारक हत्याप्रकरणानंतर लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत मुख्य आरोपी रोशन सुवर्णा (Roshan Suvarna) याला अवघ्या २४ तासांच्या आत कुर्ल्यातून अटक केली आहे.

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Web Title: Stepfather murders 3 year old boy incident in uran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
1

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
2

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.