Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

लंडनमधील आलिशान मॅरियट हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या सौदीच्या 29 वर्षीय राजकुमार अब्दुल्ला बिन फहाद अल सौद यांच्या मृत्यूचे कारण अखेर स्पष्ट झाले आहे. यूके कोरोनरच्या अहवालानुसार, मद्य आणि GHB पार्टी ड्रगसह इतर पदार्थांच्या प्राणघातक मिश्रणामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 25, 2026 | 11:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये सौदी राजकुमार मृतावस्थेत आढळले.
  • कोरोनरच्या अहवालात मद्य आणि GHB पार्टी ड्रगच्या मिश्रणामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष.
  • तपासात आत्महत्या किंवा गुन्हेगारी कटाचा कोणताही पुरावा आढळला नाही.
Saudi Prince Dead: सौदी अरेबियाच्या 29 वर्षीय राजकुमार अब्दुल्ला बिन फहाद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज बिन जलावी अल सौद यांचा गेल्या वर्षी लंडनमधील एका आलिशान हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता यूकेच्या कोरोनरच्या चौकशीत त्यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून या प्रकरणाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापति सचिन अहीरेंच्या घरी २,६५ कोटींची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नेमकं प्रकरण काय?

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी केन्सिंग्टन येथील मॅरियट हॉटेलमधील त्याच्या खोलीत राजकुमाराचा मृत अवस्थेत आढळून आले. त्या खोलीचा एका दिवसाचा भाडे सुमारे ७०० पाउंड (७७ हजार रुपये) आहे. राजकुमारांचा मृतदेह हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील त्यांच्या खोलीतील बाथरूममध्ये एका सफाई कर्मचाऱ्याला आढळला. त्या वेळी खोली आतून बंद होती आणि राजकुमार पूर्ण कपड्यांमध्ये होते. घटनास्थळी जबरदस्ती, झटापट किंवा इतर कोणत्याही संशयास्पद हालचालींचे पुरावे आढळले नाहीत.

तपासादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, राजकुमारांवर उपचार सुरू असताना त्यांनी सुरुवातीला चांगला प्रतिसाद दिला होता. विषबाधेचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपचारही करण्यात आले होते. मात्र, नंतर अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. राजकुमारांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात मद्य आणि गॅमा-हायड्रॉक्सीब्युटिरेट (GHB) या पार्टी ड्रगसह इतर काही अमली पदार्थांचे मिश्रण आढळले. या मिश्रणाचा हृदयावर गंभीर परिणाम झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनरने या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर हाअपघाती मृत्यू (Accidental Death) असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. आत्महत्या किंवा इतर कोणाचाही गुन्हेगारी सहभाग असल्याचा कोणताही पुरावा तपासात समोर आलेला नाही.

गुटखा-पान मसाला प्रकरणात शाहरुख खानसह सेलिब्रिटींवर कारवाईची मागणी; मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांचे पत्र

महाराष्ट्रात जप्त होणाऱ्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधी सुपारी प्रकरणांमध्ये केवळ विक्रेते, वाहतूकदार किंवा साठेबाजांवर कारवाई करून उपयोग नाही, तर या व्यवसायामागील उत्पादक, बँड मालक, जाहिरात कंपन्या आणि सेलिब्रिटी बँड अॅम्बेसेडर्सनाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयातील वकील अभय पांडे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. या मागणीमुळे गुटखा उद्योगाच्या संपूर्ण साखळीवर कारवाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी राजकुमाराचा मृत्यू कुठे झाला?

    Ans: लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये.

  • Que: मृत्यूचे कारण काय असल्याचे तपासात समोर आले?

    Ans: मद्य आणि GHB पार्टी ड्रगच्या प्राणघातक मिश्रणामुळे.

  • Que: तपासात आत्महत्येचा किंवा हत्येचा पुरावा मिळाला का?

    Ans: नाही, कोरोनरने हा अपघाती मृत्यू असल्याचे नमूद केले.

Web Title: Suspicious death of a saudi prince in a luxury london hotel mystery unravelled after a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू
1

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड
2

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
3

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.