Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर

आरोपी टेम्पो चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून येणाऱ्या कारला टेम्पोने जोरदार धडक दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2026 | 11:55 AM
ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला धडक; वृद्धाचा मृत्यू

ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला धडक; वृद्धाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पिंपरी : भरधाव वेगातील टेम्पोने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील वृद्धाचा मृत्यू झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२८) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील साबळेवाडी येथे घडली.

तात्यासाहेब बाबूराव पवार (वय ७८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश काळूराम मोहिते (वय २१, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकील फारुख शेख (वय २६, औरंगाबाद) या टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी टेम्पो चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून येणाऱ्या कारला टेम्पोने जोरदार धडक दिली.

Dahisar Accident :  शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

या धडकेत कार चालक सुरज सिंग गंभीर जखमी झाला, तर कारमधील रुग्ण तात्यासाहेब बाबूराव पवार यांच्या छातीला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, दहिसर टोल नाक्याजवळ गोदावरी लॉजसमोर सोमवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सौरभ विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव असून, तो आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी जात असताना मागून आलेल्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत सौरभच्या वडिलांनाही दुखापत झाली आहे.

अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी अंत

बारामती एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने काळजाचा ठोका चुकविला. पियाजिओ कंपनी ते फेरेरो कंपनीदरम्यान भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही क्षणांत झालेल्या या अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पिंपरद (ता. फलटण, जि. सातारा) गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Tempo collides with car while overtaking elderly man dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Pimpri News

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
2

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
3

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Peshawar School : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये भीषण दुर्घटना; शाळेचे छत कोसळून 20 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
4

Peshawar School : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये भीषण दुर्घटना; शाळेचे छत कोसळून 20 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.