Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: ठाण्यात 12 तासांत दोन हत्यांनी खळबळ; मासुदा तलावाजवळ दगडाने ठेचून व्यक्तीची हत्या

ठाण्यात एका दिवसात दोन हत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. मासुदा तलाव परिसरात अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, तर DAV शाळेजवळ 19 वर्षीय साहिल पांचाळ या विद्यार्थ्याचा किरकोळ वादातून खून करण्यात आला. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 01:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मासुदा तलाव परिसरात अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.
  • DAV शाळेजवळ 19 वर्षीय साहिल पांचाळचा खून.
  • दोन्ही घटनांमुळे ठाण्यात भीती आणि खळबळ.
ठाणे: ठाणे जिल्हात १२ तासांनी दोन हत्यांनी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील नेहमी गर्दीने फुललेल्या मासुदा तलाव परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही आहे. अज्ञात हल्लेखोरांनी या व्यक्तीची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. पण, मासुदा तलावाच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दुसरी हत्या

दुपारी ३ वाजेच्या सुमारास DAV शाळेजवळ एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. साहिल पांचाळ असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. साहिल पांचाळ (वय १९) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे. शाळेमधील मुलांची कुठल्या तरी कारणावरून मारामारी झाली होती. त्यांनतर या टोळक्याने साहिल पांचाळ यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साहिल पांचाळ याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. साहिलची हत्या का करण्यात आली होती. याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे पोलीस करत आहे.

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून माणुसकीला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा बायपासजवळील जास्मिन चाळ परिसरात भटक्या कुत्र्याच्या तोंडात नवजात बालकाचा मृतदेह दिसताच नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. गल्लीत खेळणाऱ्या मुलांनी हा भयावह प्रकार पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास जास्मिन चाळ परिसरात उघडकीस आली.

लहान मुलं गल्लीत खेळात असताना एक भटक्या कुटा एका नवजात बालकाचा मृतदेह तोंडात दाबून धावत असल्याचे मुलांना दिसले. मुलांनी तात्काळ याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. तेव्हा या प्रकरणातील स्थानिक रहिवासी मुस्कान यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे लहान बाळाचा मृतदेह दिसून आला. कुत्र्यांनी या बाळाचा एक पाय खाल्ला होता. स्थानिकांनी तो मृतदेह कसाबसा कुत्र्याच्या तावडीतून सोडवला. त्यांनतर मुस्कान यांनी तात्काळ एका कपड्यात मृतदेह गुंडाळला आणि मुंब्रा पोलिसांना याची माहिती दिली.

Beed Crime: ‘मुलीचा अपघाती मृत्यू नाही, खूनच झाला’ कुटुंबीयांचा आरोप; हुंड्यासाठी छळानंतर विवाहितेचा मृतदेह विहिरीत सापडला

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासुदा तलाव परिसरात काय घटना घडली?

    Ans: एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

  • Que: DAV शाळेजवळ मृत झालेल्या तरुणाचे नाव काय?

    Ans: मृत तरुणाचे नाव साहिल पांचाळ असे आहे.

  • Que: दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Thane crime two murders in 12 hours rock thane man bludgeoned to death with a stone near masunda lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार! 65 वर्षीय शेजाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींवर केला अत्याचार
1

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार! 65 वर्षीय शेजाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींवर केला अत्याचार

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून
2

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू
3

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Crime: फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक
4

Mumbai Crime: फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.