Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: भिवंडीत मद्य तस्करांना मोठा दणका; कंटेनरसह 1.90 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त

भिवंडीतील वडपे गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा राज्यातून अवैधरित्या आणला जाणारा विदेशी मद्यसाठा जप्त केला. कंटेनरमधून 77,760 मद्याच्या बाटल्या, वाहन आणि मोबाईलसह एकूण 1.90 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 02:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वडपे येथे कंटेनरमधून 77,760 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त.
  • कारवाईत वाहन, मोबाईलसह 1.90 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त.
  • राजस्थानातील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे गावाजवळ कंटेनरमधून गोवा राज्यातून अवैधरित्या आणण्यात येणाऱ्या मद्याची वाहतूक उघडकीस आली असून या कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. (Thane News)

कशी केली कारवाई?

गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भिवंडी (ठाणे-२) विभागाने संशयित कंटेनर वाहन क्रमांक HR-61 F-4508 अडवून तपासणी केली. तेव्हा त्यांना वाहनात गोवा राज्यातून अवैधरित्या आणण्यात आलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. (Thane News) पोलिसांनी तब्बल १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी वाहनातील सीलबंद कंटेनर उघडून सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच एक मोबाईल फोन आणि वाहतुकीसाठी वापरलेले कंटेनर वाहनही जप्त करण्यात आले. ही कारवाई मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वडपे गावाजवळ करण्यात आली. (Thane News)

जप्त मुद्देमाल :
रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या – ₹१,६३,२१,६००
मोबाईल फोन – ₹६,०००
अशोक लेलँड कंटेनर वाहन – ₹२७,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,९०,३५,६००

गे डेटिंग अ‍ॅप ठरलं सापळा! भेटायला बोलावलं, निर्जन खोलीत 7 जण वाट पाहत होते; पुढे जे घडलं ते धक्कादायक

गुन्हा दाखल

या प्रकरणी हनुमान मोवता राम (वय २८, रा. सिरका तला, सेदवा, बाडमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाटील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.(Thane News)

भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून माणुसकीला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा बायपासजवळील जास्मिन चाळ परिसरात भटक्या कुत्र्याच्या तोंडात नवजात बालकाचा मृतदेह दिसताच नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. गल्लीत खेळणाऱ्या मुलांनी हा भयावह प्रकार पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास जास्मिन चाळ परिसरात उघडकीस आली. (Thane News)

Nashik Crime: कन्नमवार पुलाखालील आढळला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; प्रेमसंबंधातून हत्येचा संशय

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वडपे गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.

  • Que: जप्त केलेल्या मद्यसाठ्यात किती बाटल्या होत्या?

    Ans: रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या सुमारे 77,760 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

  • Que: एकूण किती किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: मद्यसाठा, कंटेनर वाहन आणि मोबाईलसह एकूण 1 कोटी 90 लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Thane news major blow to liquor smugglers in bhiwandi foreign liquor stock worth 190 crore seized along with a container

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
2

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट
3

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.