Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई

मंचर (ता. आंबेगाव) येथील बनावट व भेसळयुक्त दूध निर्मितीप्रकरणी पोलिसांनी रविवारी (दिनांक ९) रोजी आणखी दहा जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या २४ झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 12:56 PM
दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट
  • आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या
  • मंचर पोलिसांची मोठी कारवाई
मंचर : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील बनावट व भेसळयुक्त दूध निर्मितीप्रकरणी पोलिसांनी रविवारी (दिनांक ९) रोजी आणखी दहा जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या २४ झाली असून, भेसळ दूध प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. यापूर्वी या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संतोष बबन मोरे (वय ४३, रा. शिरापूर, ता. पारनेर), दत्तात्रय रामदास भागवत (४१, रा. खडकवाडी), गणेश सुदाम पडवळ (४०, रा. सविंदणे, ता. शिरूर), आनंदा मारुती पवार (५६, रा. टाकळकरवाडी, ता. खेड), कुलदीप प्रकाश पवळे (३०, रा. चव्हाण मळा, खेड), रविराज बबन थोरात (३२, रा. चांडोली बुद्रुक), राजेंद्र भगवान सिनलकर (४८, रा. लोणी), ओंकार पोपट गिरवले (२८, रा. देवळगाव सिद्धी, अहिल्यानगर), आशिष विठ्ठल लोंढे (३०, रा. लोंढेमळा, एकलहरे) आणि सतीश महादू वाबळे (४७, रा. चांडोली खुर्द) यांना अटक केली आहे. एकूण आरोपी 36 झाले असून त्यातील 14 जणांना यापूर्वकाळात अटक करण्यात आले. तसेच रविवारी दहा जणांना अटक करण्यात आले आहे. तर 12 जण अद्यापही फरार आहे.

हे सुद्धा वाचा : लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या

रविवारी अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले १४ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, भेसळयुक्त दूध निर्मिती व वितरणाच्या साखळीचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई; आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 89 ग्राहक आढळले

Web Title: The manchar police have arrested ten more people in connection with the milk adulteration case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
1

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
2

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
3

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.