Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांवर फायरिंग करून फरार झाल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून पोलिसांना चकवा देणारा आणि तब्बल ७० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांच्‍या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्‍या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 15, 2026 | 05:29 PM
पोलिसांवर फायरिंग करून फरार झाल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले

पोलिसांवर फायरिंग करून फरार झाल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून पोलिसांना चकवा देणारा आणि तब्बल ७० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांच्‍या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्‍या आहेत.

 

शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. लातूर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात १३ मे रोजी आरोपी शेखर जाधव आणि त्याच्या इतर ३ साथीदारांनी फायरिंग करून खुनाचा प्रयत्न केला होता. गुन्हा केल्यापासून हे सर्व आरोपी फरार होते.

​आरोपींचा माग काढत असताना १६ मे रोजी मुख्य आरोपी शेखर जाधव आणि मुस्तफा (उर्फ भाईजान) हे रांजणगाव (पुणे ग्रामीण) परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस पथक त्यांना पकडण्यासाठी गेले असता, आरोपींनी थेट पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरच गोळीबार केला आणि उसाच्या शेताचा फायदा घेत तिथून पळ काढला. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि गोळीबाराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​१४ जून २०२६ रोजी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास आरोपी शेखर जाधव हा दिघीतील मोझे शाळेसमोरील मोकळ्या मैदानात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या पथकाने तात्काळ या परिसरात सापळा रचला. आरोपी तिथे येताच पोलिसांनी त्‍याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे १ पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले.

हे सुद्धा वाचा : भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ही कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, उपनिरीक्षक महेश खांडे यांच्‍या पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

Web Title: The police have arrested the accused who had fled after opening fire on them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.