Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरवळमधील जुगार अड्डयावर पोलिसांची धाड; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मुद्देमाल जप्त

धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील एका नामांकित जुगार अड्यावर साताऱ्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पोलीस सहकाऱ्यांसह रात्री छापा टाकला. यामध्ये तब्बल ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 04, 2024 | 01:31 PM
शिरवळमधील जुगार अड्डयावर पोलिसांची धाड; तब्बल 'इतक्या' कोटींचा मुद्देमाल जप्त

शिरवळमधील जुगार अड्डयावर पोलिसांची धाड; तब्बल 'इतक्या' कोटींचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

शिरवळ : शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गापासून ३००-४०० मीटरवर असणाऱ्या धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील एका नामांकित जुगार अड्यावर साताऱ्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पोलीस सहकाऱ्यांसह गुरुवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रात्री छापा टाकला. यामध्ये तब्बल ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १ कोटी १ लाख २० वीस हजार ३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, धनगरवाडी (ता. खंडाळा) हद्दीतील डॉ. जगताप हॉस्पिटलच्या पाठीमागे पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये काही जण तीन पानी पत्त्याचा जुगाराचा अड्डा चालवत आहेत. त्यानंतर त्यांनी तातडीने स्वत तसेच भुईंज पोलीस ठाणे व शिरवळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना एकूण ४३ इसम जुगार खेळत असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, विदेशी दारु, बिअर, मोबाईल हॅन्डसेट तसेच ६ चारचाकी वाहने व १४ दुचाकी वाहने असा एकूण १ कोटी ९ लाख २० वीस हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार खेळणारे ४३ व्यक्ती, जुगार अड्डा चालक व पोल्ट्री शेड मालक असे एकूण तब्बल ४५ जणांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये रमजान उर्फ मुन्ना गणीभाई शेख (रा. शिरवळ ता. खंडाळा, जुगार अड्डा चालक), रमेश बाबासो मोटे रा. धनगरवाडी ता. खंडाळा जि.सातारा (जागा पोल्ट्री शेड मालक), विठ्ठल भिकोबा धुमाळ (रा. जोगवडे ता. भोर जि.पुणे), राहुल सिध्दराम गौडगाव (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), विशाल भारत नगरे (रा. सासवड ता. पुरंदर जि.पुणे), आकाश संजय जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे), विजय पांडुरंग भंडलकर (रा. बाठार कॉलनी ता. खंडाळा जि.सातारा), तानाजी शामराव कोळपे (रा. सालपे ता. फलटण जि. सातारा), आप्पासो लालासो सालगुडे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), लक्ष्मण गणपत गोफणे (रा. मासाळवाडी ता. बारामती जि. पुणे), चंदन अशोक काकडे (रा. कोळकी मालोजीनगर फलटण), अनिश शमशुद्दीन खान (रा. आझादगल्ली शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), सोमनाथ बाळासो जाधव (रा. केळवडे ता. भोर जि. सातारा), सुभाष गणपत गायकवाड (रा.डाणीकर कॉलनी कोथरूड पुणे), असिफ अफजल खान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), अभयसिंह चंद्रकांत ननावरे (रा. शेडगेवाडी ता. खंडाळा जि.सातारा), प्रशांत रमेश जगताप (रा. लांडगे आळी सासवड ता. पुरंदर जि.पुणे), प्रकाश बचन राऊत (रा. पळशी ता. खंडाळा), बापू लक्ष्मण आगम (रा. शास्त्रीचीक लोणंद जि. सातारा), भुषन शिवाजी शिंदे (रा. सालपे ता. खंडाळा जि. सातारा), रोहित बाळू कुंभकर (रा. भेलकेवाडी ता. भोर जि. पुणे), स्वझील विनायक जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे), महेंद्र विष्णू फडतरे (रा. बावडा ता. खंडाळा जि. सातारा), नंदु मनीराम जस्वाल (रा. कात्रज पुणे), तुकाराम साहेबराव दराडे (रा. स्वारगेट पुणे), ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (रा. सिंहगड रोड पुणे), २७) गोरख वसंत कांबळे (रा. नारायणपुर ता. सासवड जि. पुणे), विलास सुरेश वैराट (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), राजेंद्र उत्तम तावरे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), वैभव विजय भुतकर, (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), शब्बीर गफार पठाण (रा. शिरवळ ता. सांडाळा जि. सातारा), शाहिन शीकत बागवान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), मिलींद साहेबराव विहीळकर (रा. वाई ता. वाई जि. सातारा), सुर्यकांत हरीचंद्र साळुंखे (रा. सहयाद्री सिटी नसरापुर ता. भोर जि. पुणे), धर्मेंद्र थिसुलाल जैन (रा.भोर जि.पुणे), प्रकाश अशोक जाधव (रा.तानाजी चौक शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), अविनाश भानुदास पेडकर (रा. दत्तनगर फलटण जि.सातारा), सुनिल किसन मुळीक (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), विकास संजय पवार (रा. सटवाई शिरवळ ता. खंडाळा), मयुर अशोक जाधव (रा. तानाजी चौक, शिस्वळ), ऋषीकेश बंडू पचार (रा. अंबिकामाता मंदिर शिरवळ), सुनिल ब्रदीनाथ सुर्यवंशी (रा. चिचवेवाडी ता. पुणे), अशोक सोपान चिकणे (रा. कन्हेरी ता. खंडाळा), सागर एकनाथ गायकवाड (रा. कोंढावळे ता. वेल्हा जि. पुणे), राम भुजूंग साठे (रा. बिबवेवाडी पुणे) यांचा समावेश आहे.

Web Title: The police have raided a gambling den in shirwal nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime
  • shirwal news

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.