Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

डिगोळ येथील शंभू महादेव गणेश मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्य १५ जणांचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 24, 2026 | 01:54 PM
गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी
  • भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा
  • नेमकं काय घडलं?
शिरूर : अनंतपाळ गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात डीजे सुरू ठेवणे, विसर्जनास विलंब करणे, पोलिस व होमगार्ड यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की व अश्लील शिवीगाळ करणे तसेच लातूर-उदगीर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वर रस्ता रोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डिगोळ येथील शंभू महादेव गणेश मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री डिगोळ येथे घडली आहे.

 

डिगोळ येथे शंभू महादेव गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री सुमारे १०.२२ वाजता मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची तसेच विसर्जनाची कार्यवाही वेळेत पूर्ण न करता विनाकारण विलंब होत असल्याची माहिती बंदोबस्तावरील होमगार्डने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी अक्षय जाधव हे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. रात्री सुमारे १०.३५ वाजता पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मिरवणुकीतील नागरिकांना डीजे बंद करून विसर्जनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवण्यात आल्याचे आणि पोलिसांशी हुज्जत घालण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी पोलिस व होमगार्ड यांच्याशी वाद घालून शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीत माधव भाउसाहेब बिरादार, रामेश्वर विनोद डिगोळे (अध्यक्ष), मंगेश मारोती दासरे (उपाध्यक्ष), सुदर्शन दिनकर डिगोळ, गोविंद मधुकर दासरे, संदीप मारोती टाकळगावे, किरण रविंद्र बिरादार, नवाज बाबुराव मुजेवार, शुभम नानासाहेब बिरादार, सुधाकर शिंगरुपे, बाळू महादू लोंढे, सतीश राजाराम कलमे, सचिन माधव वडजे आणि अमोल ज्ञानोबा शेळके (सर्व रा. डिगोळ, ता. शिरूर अनंतपाळ) यांची नावे आहेत. फिर्यादी पोलीस अंमलदार विनय उबाळे यांच्यासह बंदोबस्तावरील पोलिस व होमगार्ड यांच्याशी धक्काबुक्की व हुज्जत, अश्लील शिवीगाळ, घोषणाबाजी आणि जमावाला चिथावणी देत निर्धारित वेळेनंतरही मिरवणूक सुरू ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार विनय उबाळे यांच्या फिर्यादीवरून 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Web Title: The police have registered a case against 14 people including the bjps taluka president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • ganesh utsav

संबंधित बातम्या

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
1

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
2

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त
3

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
4

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.