• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • The Police Raided A Gambling Den In Tasgaon Nrdm

तासगावात जुगाराचा अड्डा उध्वस्त; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

तासगाव येथील दत्त माळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 24, 2025 | 02:41 PM
तासगावात जुगाराचा अड्डा उध्वस्त; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तासगाव : तासगाव येथील दत्त माळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. हा अड्डा उध्वस्त करून सुमारे १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनैद पैगंबर मकानदार (वय २२, रा. दत्तमाळ, तासगाव), अतुल हणमंतराव मुळीक (वय ३६, रा. बेंद्री रोड, तासगाव), ऋषभ जितेंद्र मोरे (वय २०, रा. काशीपुरा गल्ली, तासगाव) अशरफ सलीम मुलाणी (वय २३, रा. विटा नाका, तासगाव) विनायक सुधीर गुरव (वय २८, रा सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तासगाव शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर जुगाराचे डाव रंगतात. या खेळावर दररोज लाखो रुपयांचा चुराडा होतो. दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यात अवैध धंदे उध्वस्त करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानूसार गेल्या दोन महिन्यांपासून पोलीसही कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी काळ्या धंद्यांवर कारवाया सुरू आहेत. येथील दत्तमाळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एका ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

पोलीस आल्याची कुणकुण लागतात अनेक जण पळून गेले. तर पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ५५ हजार ५०० रुपये रोख रक्कम व तीन दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : Saif Ali Khan Attack : अटक केलेल्या आरोपीवरुन नाना पटोलेंनी व्यक्त केली शंका, म्हणाले…

बडे लोक पळाले

तासगाव येथील दत्तमाळावरील महावितरण कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर दररोज अनेक बडे लोक आपले नशीब आजमावतात. या जुगारावर ते लाखो रुपये उधळतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा सुरू आहे. अनेक मोठे लोक या ठिकाणी जुगार खेळत असल्याची चर्चा आहे. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच अनेक जण पळून गेले. पळून गेलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात बारमधील ग्राहकांना बेदम मारहाण; तब्बल 12 जणांवर गन्हा दाखल

Web Title: The police raided a gambling den in tasgaon nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • crime news
  • Rohit Patil
  • Tasgaon
  • Tasgaon Crime

संबंधित बातम्या

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
1

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून
2

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?
3

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी
4

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.