Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swargate Case : नराधम दत्तात्रय गाडेबाबत पुणे पोलीसांचा मोठा निर्णय; आता छेडछाडीला…

नराधम दत्तात्रय गाडेच्या छेडछाडीला कोणी बळी पडले असल्यास त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 04, 2025 | 05:04 PM
नराधम दत्तात्रय गाडेबाबत पुणे पोलीसांचा मोठा निर्णय; आता छेडछाडीला...

नराधम दत्तात्रय गाडेबाबत पुणे पोलीसांचा मोठा निर्णय; आता छेडछाडीला...

Follow Us
Follow Us:

पुणे : स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणातला नराधम दत्तात्रय गाडेने महिला छेडछाड तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्याच्या छेडछाडीला कोणी बळी पडले असल्यास त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

स्वारगेट स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास पिडीत तरुणीला ताई म्हणून तसेच वाहक असल्याची बतावणी करून एका उभा असलेल्या शिवशाहीत नेहून अत्याचार केल्याची घटना घडली. जीवे मारण्याची धमकी देऊन दोनदा अत्याचार केला. घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी या नराधम दत्तात्रय गाडेला गुनाट या त्याच्याच गावातील शेतातून पकडले.
गाडेवर यापूर्वी महिलांना लुटल्याचे ५ गुन्हे पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर येथे दाखल आहेत. तो काही वर्ष मोटारचालक म्हणून काम करत होता. महिलांना गावी सोडण्याच्या बतावणीने तो त्यांना निर्जन ठिकाणी नेहून लुटत होता. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पाश्वभूमी विचारात घेऊन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

‘गाडेवर यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे, असे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास त्वरीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार द्यावी,’ असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : बँक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने नागरिकाची फसवणूक; तब्बल लाखोे रुपयांना घातला गंडा

Web Title: The pune police has taken a big decision regarding the accused dattatray gade in the swargate case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • Datta Gade
  • maharashtra
  • Pune Police
  • Swarget Case

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
4

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.