Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाची मागणी; पोलिसांत दिली तक्रार

पोलीस यंत्रणेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार तानाजी सावंत यांच्यावर तसेच तक्रारदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) गटाकडून करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2025 | 11:57 AM
तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाची मागणी; पोलिसांत दिली तक्रार

तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाची मागणी; पोलिसांत दिली तक्रार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मुलगा कोणासोबत आणि कुठे जात आहे, हे माहिती असतानाही मुलाचे अपहरणनाट्य निर्माण करून शासनाची तसेच पोलीस यंत्रणेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार तानाजी सावंत यांच्यावर तसेच यातील तक्रारदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) गटाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सिंहगड रोड पोलिसांत देत पोलीस प्रशासनाला जाबही विचारला, सर्व सामान्यांसाठी पोलीस इतकी तत्परता दाखवतील का, असेही प्रश्न यावेळी विचारण्यात आले.

सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगडे यांना हे निवदेन शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे यांनी दिले. यावेळी उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या रेखा कोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस प्रशासन व महाराष्ट्राचे सरकार आमदार पुत्राला शोधण्यासाठी किती तत्परतेने काम करते, हे महाराष्ट्राने पाहिले. परंतू ही तत्परता सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळी देखील असावी, असेही यावेळी शिवसेनेच्या वतीने म्हंटले आहे.

कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बॅंकॉकला जात असताना तसेच तो कॉलेज कॅम्पसमधून स्विफ्ट गाडीने जात असल्याची माहिती असतानाही सावंत यांनी मुलाचे अपहरणनाट्य घडवून आणले. पोलिसांसह, केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी यात तत्परतेने भूमिका बजावली आणि राजकीय ताकद दाखवित आमदारांनी मुलाला पुन्हा परत माघारी बोलावले. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर झालेला खर्च आमदारांकडून वसूल करावा तसेच पोलीस प्रशासन व सरकारची दिशाभूल केल्याबद्दल अपहरणातील तक्रारदार आणि आमदार सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही निवेदनात म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी हादरली! दोघांवर ब्लेडने सपासप वार; धक्कादायक कारणही आलं समोर

नेमकं प्रकरण काय

दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले नसून, आपल्या मित्रांसोबत बँकॉकला निघाल्याची बातमी समोर आली. मात्र त्यापूर्वी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून आपल्या मुलाचं विमान हवेतल्या हवेत फिरवून पुन्हा पुण्याला आणलं. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Web Title: The thackeray group has demanded that a case be filed against tanaji sawant nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • pune news
  • Pune Police
  • shivsena
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
1

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
2

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.