Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: विश्वासघाताची परिसीमा! खासगी बोलायचं आहे म्हणत हॉटेलमध्ये नेले; गुंगीचं औषध देत दोन वेळा अत्याचार

ठाण्यात 41 वर्षीय वॉर्डबॉयने परिचारिकेला विश्वासात घेऊन हॉटेलमध्ये नेले, गुंगीचे औषध देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 09:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वॉर्डबॉयने परिचारिकेला हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार
  • गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार
  • तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल, तपास सुरू
ठाणे: ठाणे येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रुगालयातील नर्सवर वार्डबॉयने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तुझ्याशी थोडं खासगी बोलायचं आहे, असे म्हणत नर्सला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. एका ४१ वर्षीय वार्डबॉयने हे कृत्य केले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी सांगितले.

Beed Crime: बीड हादरलं! 17 वर्षीय विवाहित मुलीचा विहिरीत संशयास्पद आढळला मृतदेह

काय घडलं नेमकं?

पीडित नर्स आणि आरोपी वार्डबॉय दोघेही ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले परिचित होते. त्यामुळे तिचा विश्वास संपादन करून त्याने खासगी बोलायचे असल्याचे सांगत एका हॉटेलवर नेले होते. आरोपीने तिला आधी ठाण्यातील हॉटेल मौर्या येथे नेले. हॉटेलमधील एका रूममध्ये गेल्यानंतर गुंगी येणारा पदार्थ मिसळलेले ज्यूस त्याने तिला दिले. त्यांनतर नर्स बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.

तो एवढ्यावरच थांबला नाही तर बदनामी करण्याची धमकी देत त्याने तिला सिग्नेचर हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित वॉर्डबॉयविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी सांगितले.

पंजाबच्या रिक्षाचालकावर भाळली ‘बिझनेसमन’ पत्नी; 3.30 लाखांचा ऐवज घेऊन फरार; गुन्हा दाखल

पर्यटनासाठी पंजाबला गेलेले ठाण्यातील एका व्यावसायिकाचे कुटुंब एका अनपेक्षित वळणामुळे विखुरले गेले आहे. अमृतसरमधील एका रिक्षाचालकाच्या प्रेमात पडलेल्या पत्नीने, आपल्या मुलासह आणि आईंसह घर सोडून थेट पंजाब गाठले. जाताना घरातील सुमारे ३.३० लाख रुपयांचा मुद्देमालही लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli Crime: सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कुठे घडली?

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: 41 वर्षीय वॉर्डबॉय, जो त्याच रुग्णालयात काम करत होता.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: The ultimate betrayal taken to a hotel under the pretext of a private conversation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठेत राख्यांची रेलचेल; कार्टून राख्यांची क्रेझ कायम
2

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठेत राख्यांची रेलचेल; कार्टून राख्यांची क्रेझ कायम

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Thane Crime : किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना
4

Thane Crime : किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.