Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder News : मित्रांनीच केला मित्राचा घात; वाहत्या पाण्यात टाकले अन्…

कॅनोलच्या शेजारी बसून पार्टी करत असताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर दोन मित्रांनी एका मित्राला वाहत्या पाण्यात टाकून जीवे ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2025 | 04:07 PM
मित्रांनीच केला मित्राचा घात; वाहत्या पाण्यात टाकले अन्...

मित्रांनीच केला मित्राचा घात; वाहत्या पाण्यात टाकले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : कॅनोलच्या शेजारी बसून पार्टी करत असताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर दोन मित्रांनी एका मित्राला वाहत्या पाण्यात टाकून जीवे ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षी (२०२४) घडलेल्या या घटनेत हडपसर पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास करून खूनाचा प्रकार उघडकीस आणला आहे.

विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, छत्रपती संभाजीनगर) व अशिष अशा दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर पोलिसांत हसीना शिकलगार (वय ३६) यांनी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी (४ मे २०२४) रोजी विनोद व वैभव आणि अशिष असे तिघेजन उन्नतीनगर येथील कॅनोललगत पार्टी करण्यासाठी बसले होते. पार्टी सुरू असतानाच त्यांच्यात वाद झाले. विनोद याच्याशी दोघांचे वाद झाल्यानंतर त्यांनी विनोदला वाहत्या पाण्यात टाकून दिले. यात विनोद याचा मृत्यू झाला. याप्रकरणात हडपसर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, विनोद यांच्या पत्नीने पतीचा खून झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणात साक्षीदारांकडे व दोघांकडे चौकशी केली. चौकशीनंतर पोलिसांचा संशय वाढला. डॉक्टरांनी देखील रिपोर्ट बुडवून मारल्याचा दिला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात महिलेचा खून, मृतदेह सर्व्हिस रोडला टाकला अन्…

Web Title: There has been an incident in pune where two people murdered one person

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री, पाच जणांना ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ बाटल्या जप्त
1

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री, पाच जणांना ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ बाटल्या जप्त

डॉक्टरचे घर फोडले, लाखोंचे हिरे अन् सोन्याचे दागिने लंपास; मॉडेल कॉलनीतील घटना
2

डॉक्टरचे घर फोडले, लाखोंचे हिरे अन् सोन्याचे दागिने लंपास; मॉडेल कॉलनीतील घटना

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
3

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

Maratha reservation : मराठा आरक्षणाबाबत विखे पाटलांची मोठी माहिती; सातारा गॅझेटसंदर्भातही स्पष्टचं सांगितलं
4

Maratha reservation : मराठा आरक्षणाबाबत विखे पाटलांची मोठी माहिती; सातारा गॅझेटसंदर्भातही स्पष्टचं सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.