Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला

पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, सिंहगड रस्ता तसेच बालेवाडी परिसरात बंद फ्लॅट फोडत साडे आठ लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 02, 2025 | 03:55 PM
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; 'या' भागात बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; 'या' भागात बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, सिंहगड रस्ता तसेच बालेवाडी परिसरात बंद फ्लॅट फोडत साडे आठ लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी पर्वती आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिंहगड रोडवरील सोसायटीत चोरट्यांनी घुसून बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत ४२ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागातील पंचतारा सोसायटीत राहायला आहेत. बुधवारी (१ जानेवारी) त्या फ्लॅट बंद करुन बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा त्यांना कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरुन नेल्याचे दिसून आले. उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; वर्षभरात सव्वा पाच हजार मद्यपींवर कारवाई

बालेवाडी परिसरात एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४ लाख ९८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत ६१ वर्षीय नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचा बालेवाडीतील इरा बेकरीच्या मागे बंगला आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर) ते बाहेर गेले होते. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी दागिने चोरुन नेले. घरफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.

महिलांकडील मोबाइल लंपास

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.

Web Title: Thieves have broken into a closed flat in pune and stolen it nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
1

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
2

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई
3

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा
4

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.