Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2025 | 12:30 AM
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल 'इतक्या' लाखांना घातला गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल 'इतक्या' लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसही वेळोवेळी करत आहेत मात्र फसवणुकीच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २९ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, तक्रारदार तरुण उबाळेनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याला दाखविले होते. तरुणाने शहानिशा न करता चोट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात तरुणाने वेळोवेळी २९ लाख ८० हजार रुपये जमा केले.

चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. तरुणाने परताव्याबाबत विचारणा केली. तेव्हा चाेरट्यांनी टाळाटाळ सुरू केली. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद करुन ठेवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : 18 कोटी रुपये, कोथरूडमध्ये फ्लॅट अन्…; आंदेकर कुटुंबाचे आणखी काळे कारनामे समोर

पहिल्या पत्नीशी घटस्फोट नसताना केलं दुसरं लग्न

पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालेला नसताना देखील घटस्फोट झाल्याची खोटी कागदपत्रे दाखवून दुसर्‍या महिलेसोबत विवाह केला. विवाहानंतर तिला हाताने मारहाण करून शाररिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत संदेश दळवी (वय ३२, रा. अमरजीत सोसायटी, मगरपट्टा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३९ वर्षीय महिलेनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २५ मार्च २०२२ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने महिलेवर खोटे प्रेमाचे नाटक केल्याचे व पत्नीबरोबर घटस्फोट झाल्याचे खोटे सांगितल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

Web Title: Thieves have cheated a young man with the lure of investing in the stock market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
1

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
2

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
4

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.