Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन नात्यांचा गोंधळ आणि 7 महिन्यांची गर्भवती ठार; भाड्याच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

तीन नात्यांच्या गुंत्यात अडकलेल्या अंगुरीची (वय 28) लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली. 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या अंगुरीचा गळा दाबून मृत्यू घडवून आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 08, 2025 | 03:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अंगुरी ही 7 महिन्यांची गर्भवती असून तिची भाड्याच्या खोलीत हत्या झाली.
  • आरोपी लिव्ह-इन पार्टनर अनुजने पैशावरून वादात गळा दाबून हत्या केली.
  • अंगुरीचे दोन विवाह झाले होते; ती सतत नात्यांच्या गुंत्यात अडकलेली होती.
एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका भाड्याच्या खोलीचे कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. मृत महिलेचं नाव अंगुरी (वय 28) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगुरी ही ७ महिन्यांची गर्भवती होती. लिव्ह इन पार्टनरसोबत पैश्यांवरून वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने सगळ्यांचे मन हेलावून टाकणारी घटना आहे.

कशी केली हत्या?

या हत्याप्रकरणात अंगुरीचा लिव्ह इन पार्टनर अनुज (वय 30) याला अटक करण्यात आली आहे. अनुजने पोलिसांना सांगितले की, 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याचे अंगुरीसोबत आर्थिक व्यवहावरून वाद निर्माण झाला. हा वाद एवढा टोकावर गेला की रागाच्या भरात अंगुरीचा गळा दाबून हत्या केली. त्याने अंगुरीचा गळा दोन्ही हातांनी धरला आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने अनुज भयभीत झाला आणि खोली बंद करून तो त्या ठिकाणाहून पळून गेला.
पोलिसांनी या हत्येचा तपास केला. फरार अनुज (वय 30) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत हत्येची कबुली दिली. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Navi Mumbai:’१००० तुकडे करून टाकीन’ अशी दिली धमकी, कोलकत्त्यातील महिलेने खारघरच्या व्यक्तीकडून उकळले तब्बल ₹२४ लाख रुपये

अंगूरीचे झाले होते दोन विवाह

अनुजने चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला आहे. अंगूरीने सुरुवातीला २०२३ मध्ये मोहम्मद सदरुद्दीनशी विवाह केला होता. त्यानंतर ती लवकरच त्याच्यापासून वेगळी झाली. नंतर २०२४ मध्ये विशालसोबत कोर्ट मॅरेज केला. तीच विशालसोबत देखील फार काळ टिकले नाही. याच काळात आरोपी अनुजच्या संपर्कातच होती. त्यानंतर तो तिच्या भाड्याच्या खोलीत येऊ लागला होता. अनुजचे आणि आरोपीचे अनेकदा संबंध देखील निर्माण झाले होते.

यामुळे अंगूरीची गर्भधारणा झाली. गर्भधारणेनंतर अंगुरीने अनुजवर पैशासाठी दबाव आणला होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागला होता. आणि याच वादाचं रूपांतर हत्येत झाला.

Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंगुरीचा लिव्ह-इन पार्टनर कोण होता?

    Ans: अनुज

  • Que: अंगुरी किती महिन्यांची गर्भवती होती?

    Ans: सात

  • Que: हत्या कुठे झाली?

    Ans: खोलीत

  • Que:

    Ans:

Web Title: Three relatives clash and 7 month pregnant woman killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Murder

संबंधित बातम्या

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?
1

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?

पत्नीचे अनैतिक संबंध? संशय येताच नवऱ्याने चाकू घेतला अन्…; पुण्यात घडली हृदयद्रावक घटना
2

पत्नीचे अनैतिक संबंध? संशय येताच नवऱ्याने चाकू घेतला अन्…; पुण्यात घडली हृदयद्रावक घटना

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…;  तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
3

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल
4

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.