Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्दळीच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाची हत्या, आरोपीचा शोध सुरु

पुण्याच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलं आहे .आरोपींचा शोध पोलीस करत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2025 | 12:01 PM
धक्कादायक ! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या

धक्कादायक ! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या

Follow Us
Follow Us:

पुण्याच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वर्दळ असलेल्या पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर लाथा बुक्क्या आणि दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर सगळे आरोपी फरार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. मृतकाचे नाव रोहिदास काळुराम काटकर ( वय २४, रा.कादवे, ता. राजगड) असे आहे. या घटनेमुळे पानशेत वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र या घटनेमुळे पानशेत वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

‘डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या’; वाशी रुग्णालयातील अमानुष प्रकार समोर

नेमकं काय घडलं?

ही हत्या रविवारी (१५ जुन ) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर घडला. मृतक रोहिदास काळुराम काटकर
आणि मोसे (ता. राजगड) येथील विजय पांडुरंग जाधव हे दोघेही जण पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर उभे होते. दरम्यान मोटारसायकलवरून २० ते २५ वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोर आले. आणि त्यांनी अचानक रोहिदास काटकर यांचावर लाथा बुक्क्यांनी एकाच वेळी मारहाण केली. मयत रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी लाथा बुक्क्यांनी जोरदार प्रहार केले. त्यावेळी एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या मोठ्या दगडाने रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला. याचवेळी रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच विजय जाधव देखील या हल्ल्यात जखमी झाला.

याप्रकरणी मयत रोहिदास याचा भाऊ अविनाश काटकर यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. आणि अधिक तपास पोलीस करत आहे. पानशेत बाजारपेठ, पानशेत वसाहत तसेच पुणे -पानशेत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोर दुचाकी गाड्यावरुन आले होते तसेच ते त्याच गाड्यावरून फरार झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, असे पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील यांनी सांगितले. ‌

आरोपीकडून पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन आरोपींना अटक

Web Title: Tribal youth murdered by being crushed with a stone in panshet vardali search for the accused underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
4

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.