• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Two Men Abused A Minor Girl Incident In Pune

खळबळजनक ! घरात घुसून अल्‍पवयीन मुलीवर दोघांकडून अत्‍याचार; जून महिन्यापासून प्रकार होता सुरु, पीडिता गर्भवती होताच…

पीडित मुलीच्‍या वडिलांनी याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर वारजेत खळबळ उडाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2025 | 01:05 PM
काम मिळवून देतो म्हणत कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; मारहाणही केली

काम मिळवून देतो म्हणत कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; मारहाणही केली (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. अल्‍पवयीन मुलगी घरात एकटी असताना दोघांनी तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्‍याचार केले. यातील धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार जून महिन्यापासून सुरु होता.

जितेंद्र नंदलाल गौड (वय ३५) व अरूण उर्फ खेसर प्रेमचंद गौड (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्‍या वडिलांनी याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर वारजेत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश गोरखपूर येथील आहेत. ते पुण्यात बिगारी कामगार म्हणून काम करतात. पीडित मुलगी परराज्यातील आहे. ते एकाच भागात राहण्यास आहेत. पीडित मुलीचे कुटुंबीय बाहेर कामानिमित्त गेल्यानंतर आरोपींनी घरात घुसून तिच्‍यावर अत्याचार केले.

हेदेखील वाचा : Mumbai Crime: भिवंडीत अमानुष कृत्य! 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

जून महिन्यापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्‍याचार करत होते. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार तिच्‍या कुटुंबियाच्या लक्षात आला. नंतर तिच्‍या घरच्‍यांनी तिच्‍याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने आरोपींनी केलेल्या कृत्याची कहाणी कुटुंबियांना सांगितली. नंतर कुटुंबियांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बापानेच केला जन्मदात्या मुलीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी संतापजनक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या पवित्र नात्याचा खून करत एका जन्मदात्या बापानेच आपल्या अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केला. या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून, करवीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Two men abused a minor girl incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Abused of Minor Girl
  • crime news
  • Physical Harassments
  • pune news

संबंधित बातम्या

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
1

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले
2

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
3

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान
4

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

Feb 17, 2026 | 07:15 AM
Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Feb 17, 2026 | 07:05 AM
सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Feb 17, 2026 | 07:00 AM
‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

Feb 17, 2026 | 06:15 AM
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.